एक्स्प्लोर
VIDEO: बलाढ्य हत्तीला चिमुकलीने पळवलं

जंगलातील सर्वात बलाढ्य प्राणी म्हणजेच हत्ती. मात्र याच हत्तीला एका चिमुकलीने पळवून लावलं तर? न पटणारी ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. एक चिमुकली एका हत्तीला धूम ठोकायला भाग पाडते, आणि हाच व्हिडीओ सोशल मीडियावर गाजत आहे. VIDEO:
Before You Go
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!






















