एक्स्प्लोर

5 मिनिटं चार्ज करा, 3.5 तास वापरा, Le 1s स्मार्टफोनचा 12 मे रोजी फ्लॅश सेल

मुंबई : चीनची स्मार्टफोन कंपनी लेईकोने नुकत्याच लॉन्च केलेल्या Le 1s हा स्मार्टफोनने रजिस्ट्रेशनच्या बाबतीत विक्रम केला आहे. 24 तासात तब्बल एक लाख लोकांनी फोनची नोंदणी केली आहे.   कंपनीने हा स्मार्टफोन 3 मे रोजी लॉन्च केला होता. या फोनचा पहिला फ्लॅश सेल 12 मे रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर या फोनची विक्री होईल   Le 1s ची किंमत 10,899 रुपये आहे. मात्र कंपनी सुरुवातीचे 1 लाख हॅण्डसेटची विक्री 9,999 रुपयांना करणार आहे. Le 1s हा एंट्री लेव्हलचा मात्र अतिशय उत्तम फीचर्सने सज्ज असा स्मार्टफोन आहे.   Le 1s स्मार्टफोनचे फीचर्स   स्क्रीन : Le 1s मध्ये 5.5 इंच HD स्क्रीन आहे. रिझॉल्यूशन : 1080×1920 पिक्सल प्रोसेसर : 64 बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर रॅम : 3 GB रॅम मेन कॅमेरा : 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा फ्रंट कॅमेरा : 5 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा मेमरी : 32 GB  इंटरनल मेमरी   या स्मार्टफोनमध्ये "मिरर फिंगरप्रिंट सेन्सर" हे खास तंत्रज्ञान देण्यात आलं आहे.   Le 1s स्मार्टफोनमध्ये टाईप सी रिव्हर्सिबल केबलसह फास्ट चार्जिग सुविधा असेल. यामध्ये फोन 5 मिनिटांत एवढा चार्ज होईल की युझर 3.5 तास सहजपणे वापरु शकतो.   मध्ये आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड़, मल्यायम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ आणि तेलुगू अशा दहा  भारतीय भाषांना Le 1s हा स्मार्टफोन सपोर्ट करेल.

महत्त्वाच्या बातम्या

Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
PM Narendra Modi: मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती
मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती
Telegram Temporary ban in India : NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण
NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
Vande Bharat Train Mumbai Rain: मुंबईच्या पावसातील वंदे भारत ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल, रेल्वे ट्रॅकवरील पाणी फ्लायओव्हरवरील गाड्यांवर उडालं
मुंबईच्या पावसातील वंदे भारत ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल, रेल्वे ट्रॅकवरील पाणी फ्लायओव्हरवरील गाड्यांवर उडालं
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Embed widget