एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कमी किंमत, जबरदस्त फीचर्स, इंटेक्सचा स्मार्टफोन लाँच
नवी दिल्लीः इंटेक्सने वेबसाईटवर नवा फोन इंटेक्स अॅक्वा स्ट्राँग 5.1 लाँच केला आहे. या फोनची किंमत 5 हजार 599 रुपये ठेवण्यात आली आहे. इंटेक्सच्या वेबसाईटवर हा फोन सध्या लाँच करण्यात आला आहे. मात्र खुल्या बाजारात हा फोन ग्राहकांसाठी कधी उपलब्ध होईल, याबद्दल कसलीही माहिती देण्यात आली नाही.
इंटेक्स अॅक्वा हा कमी किंमतीत जास्त फीचर्स देणारा फोन असल्याचं सांगितलं जात आहे. या फोनची बॅटरी क्षमता देखील जबरदस्त आहे. शिवाय कनेक्टीव्हिटीसाठी ब्ल्यूटूथ, वायफाय असे फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन 3 रंगांमध्ये उपलब्ध आहे.
फीचर्सः
- 5 इंच आकाराची स्क्रीन
- 1GB रॅम
- 8GB इंटर्नल स्टोरेज
- अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो
- ड्युअल एलईडी फ्लॅशसह 5/2 मेगापिक्सेल कॅमेरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement