एक्स्प्लोर

आता भारतातील स्मार्टफोनमध्ये प्रादेशिक भाषेतील कीबोर्ड बंधनकारक

मुंबई: भारतात विकल्या जाणाऱ्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये कमीतकमी एकतरी प्रादेशकि भाषा असणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने यासाठी नवी नियमावली तयार केली असून  आगामी जुलै महिन्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे स्मार्टफोनमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेसोबत कोणत्याही एका प्रादेशिक भाषा उपलब्ध होणार आहे. महिती आणि प्रसारण मंत्रालयाने गेल्याच आठवड्यात याबाबतची अधिकृत घोषणा केली असून, सरकारच्या या नव्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ 60 कोटी जनतेला हिंदी भाषा समजते, तर 10 टक्केच लोकांना इंग्रजीचे ज्ञान आहे. त्यामुळे सरकारचे कार्यक्रम, योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना हिंदी भाषेसोबतच एकूण 22 भारतीय प्रादेशिक भाषां असलेले कीबोर्डचे सॉफ्टवेअरच स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे. सध्या भारतात स्मार्टफोनच्या बाजारपेठेत मोठी तेजी असून, येत्या काही वर्षात प्रत्येक भारतीयाकडे स्मार्टफोन उपलब्ध असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमात स्मार्टफोन हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याने, देशातील विविध भागातील भाषांचा स्मार्टफोनमध्ये अंतर्भाव करणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

व्हिडीओ

Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar:बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळली गेली, डॉक्टरांनी सीझर सांगितलं, सासरच्या मंडळींच्या आडमुठेपणामुळे 9 महिन्याच्या गर्भवतीचा अंत, बाळही दगावलं, संभाजीनगर सुन्न
शॉकींग! उपचाराच्या खर्चावरुन सासरच्यांचा आडमुठेपणा भोवला; 9 महिन्याच्या गर्भवतीचा अंत, बाळही दगावलं
Actor Dino Morea Arrested: बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला अटक, राहत्या घरातच मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या, नेमकं घडलंय काय?
बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला अटक, राहत्या घरातच मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या
Meenakshi Shinde: ...मग तुम्ही रश्मी ठाकरेंचे खासमखास म्हणायचं का? आम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलणार नाही, मीनाक्षी शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
...मग तुम्ही रश्मी ठाकरेंचे खासमखास म्हणायचं का? आम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलणार नाही, मीनाक्षी शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Pradeep Purnekar Death Case: मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, प्रदीप पुर्णेकर प्रकरण अत्यंत दुर्दैवी, दिशा सालियन प्रकरणात माझ्याकडे FIR कॉपी, त्यामध्ये 6 वेळा आदित्य ठाकरे आणि 4-5 वेळा उद्धव ठाकरेंचं नाव
प्रदीप पुर्णेकर प्रकरण अत्यंत दुर्दैवी, दिशा सालियन प्रकरणात माझ्याकडे FIR कॉपी, त्यामध्ये 6 वेळा आदित्य ठाकरे आणि 4-5 वेळा उद्धव ठाकरेंचं नाव: मीनाक्षी शिंदे
PM Modi on Captain Smith Machhar: '140 करोड भारतीयांचा सन्मान उंचावला'; पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून संवाद, शौर्याची तोंडभरुन केलं कौतुक
'140 करोड भारतीयांचा सन्मान उंचावला'; पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून संवाद, शौर्याची तोंडभरुन केलं कौतुक
Meenakshi Shinde on Pradeep Purnekar death Case: तुम्ही प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी का गेला नाहीत? मिनाक्षी शिंदे म्हणाल्या जायची इच्छा असली तरी....
तुम्ही प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी का गेला नाहीत? मिनाक्षी शिंदे म्हणाल्या जायची इच्छा असली तरी....
Abhijeet Dipke CJP Protest : चला चहा घेऊ, पोलिसांची अभिजीत दिपकेंना ऑफर, मग स्टेशनला नेऊन काय केलं?
चला चहा घेऊ, पोलिसांची अभिजीत दिपकेंना ऑफर, मग स्टेशनला नेऊन काय केलं?
मोठी बातमी : आधी आदित्य ठाकरेला अटक करा, मग माझ्याबद्दल बोला, मीनाक्षी शिंदे आक्रमक, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी धडाधड बोलल्या
आधी आदित्य ठाकरेला अटक करा, मग माझ्याबद्दल बोला, मीनाक्षी शिंदे आक्रमक, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी धडाधड बोलल्या
Embed widget