एक्स्प्लोर

गुगलचं अजब ट्रान्सलेशन, Hinjewadi चं भाषांतर "ते घरी परतले नाहीत" !

पुणे: गुगलवर एखाद्या शहराचं नाव टाकताच तुम्हाला त्या शहराची इत्तंभूत माहिती मिळते. मात्र गुगल ट्रान्सलेटरवर तुम्ही हिंजेवाडी असं टाकलं तर, "ते घरी परतले नाहीत" असं भाषांतर पाहायला मिळतं. त्यामुळे हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.   या खोडसाळपणामुळं पिंपरी- चिंचवडसह राज्यभरातून याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जगाच्या नकाशावर 'आयटी हब' म्हणून ओळखली जाणारी हिंजवडी, वाहतूक कोंडी तसेच हिंजवडी की हिंजेवाडी या नावाच्या वादाने नेहमी चर्चेत असायची. आता त्याला जोड मिळाली आहे ती या नव्या चर्चेची. हिंजवडीमधील वाहतूक कोंडीमुळे एखाद्या अभियंत्याने हा खोडसाळपणा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या खोडसाळपणामुळं हिंजवडीची बदनामी होऊ लागल्याने हिंजवडीकर संतप्त झाले आहेत. त्यामुळं त्यांनी सरकारसह गुगलला याकडे लक्ष देऊन, ही माहिती हटविण्याची मागणी केली आहे.   याशिवाय या आयटी हबमध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांनीदेखील तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे.   यामुळं केवळ हिंजवडीची नव्हे तर आयटी हबची जगात नाचक्की झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नोकऱ्यांवरदेखील होऊ शकतो असंही स्थानिकांनी व्यक्त केलं आहे.   प्रभावी ठरणाऱ्या व्हॉट्सअपवर ही माहिती आधीच व्हायरल झाली आहे. त्यामुळं 'आयटी हब'ला या खोडसाळपणाची जोड कायम राहिली, तर जगाच्या नकाशावर हिंजवडीची नवी ओळख निर्माण व्हायला उशीर लागणार नाही, तेव्हा वेळीच या खोडसळपणावर आवर आणण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sourav Ganguly Picks Team India Squad For ODI World Cup 2027: हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज IN...यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी सौरव गांगुलीने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
पांड्या, सिराज IN...जैस्वाल, पंत OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी सौरव गांगुलीने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
Baramati Politics : सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
Flydubai Cockpit Incident : 'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
Rahul Gandhi On Election Commission : लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
Asian Games 2026 : आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
CJP Mumbai Protest : सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
Embed widget