एक्स्प्लोर

हाफिज सईदचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने गुरूवारी जमात-उद-दावाचा सर्वेसर्वा हफिज सईदचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे. हाफीज सईदचे ट्विटर हॅण्डल @hafizsaeedlive या नावाने ऑपरेट केले जात होते.   सईद या अकाउंटचा वापर देशात हिंसाचार भडकवण्यासाठी करत असल्याची चिंता भारतीय सुरक्षा एजेन्सींना होती.   यापूर्वी हाफिजचे Hafiz Saeed@HSaeedOfficial हे आणखीन एक अकाऊंट हॅण्डल बंद करण्यात आले होते. यानंतर हाफिजने हे नवे अकाउंट सुरु केले होते.   हाफिज सईद मुंबईवरील 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी मोस्ट वाँटेड आहे. या दहशतवाही हल्ल्यात 160 जणांचा मृत्यू झाला होता.   दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यासाठी ट्विटरने चालू वर्षात 1,2,5000 ट्विटर हॅण्डल बंद केले आहेत.   ''जगभरात जहालमतवादी संघटनांच्या सुरु असलेल्या कारवाईंनी आम्ही व्यथित असून, आम्ही दहशतवादी कारवायांसाठी ट्विटरचा आधार घेण्याचा निषेध करतो. अशा प्रकारच्या हिंसक कारवाया करणाऱ्यांसाठी आम्ही सेवा उपलब्ध करीत नसल्याचे,'' ट्विटरने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
Jalgaon Accident: वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
Goregaon Toilet Death: रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
Jalgaon Accident: वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
Goregaon Toilet Death: रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: आंदोलनातील सहकाऱ्यांवर धडाधड कारवाई, अंतरवालीतील मंडप काढला, मनोज जरांगे सरकारवर संतापले, म्हणाले....
सहकाऱ्यांवर धडाधड कारवाई, अंतरवालीतील मंडप काढला, मनोज जरांगे सरकारवर संतापले, म्हणाले....
October Heat : सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
Sharad Pawar on Merger with NDA: आपण कुठेही आणि कुणासोबतही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या; शरद पवारांची मोठी घोषणा
आपण कुठेही आणि कुणासोबतही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या; शरद पवारांची मोठी घोषणा
Ramesh Mhatre : शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश
शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश
Embed widget