एक्स्प्लोर

Gozero Skellig Liteची दमदार इलेक्ट्रिक सायकल भारतात लॉन्च; केवळ 2999 रुपयांत करा प्री-बूक

GoZero Skellig Lite EnerDrive 210W च्या लिथियम बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. ही सायकल एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास 25 किलोमीटरपर्यंत चालते. केवळ 2,999 रुपयांमध्ये ही सायकल बुक करु शकता.

Gozero Skellig Lite : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये आता इलेक्ट्रिल वाहनांची मागणी वेगानं वाढली आहे. पॉप्युलर ई-बाईक ब्रँड  GoZero Mobility ने आपली नवी ई-बाईक (इलेक्ट्रिक सायकल) Skellig Lite ला भारतात लॉन्च केलं आहे. हे अत्यंत स्वस्त मॉडल आहे. GoZero Skellig Lite ची किंमत केवळ 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या सायकलची विक्री ऑफलाईन आणि ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यासोबतच GoZero वेबसाइटवरही ही इलेक्ट्रिक सायकल विक्रिसाठी उपलब्ध असणार आहे. एवढंच नाहीतर, ही सायकल 2999 रुपयांच्या अॅडवांस पेमेंटवर प्री-बूक केली जाऊ शकते. 

डिझाइन 

या सायकलची डिझाइन अत्यंत मॉर्डन पद्धतीनं करण्यात आलं आहे. लोकांना हे डिझाइन आपल्याकडे आकर्षित करतं. ही सायकल ज्या पद्धतीनं डिझाइन करण्यात आली आहे, त्यामुळे शहरात राइड करणं अत्यंत सोप आहे. शहराबाहेरही ही सायकल अगदी सहज चालवता येऊ शकते. 

Gozero Skellig Liteची दमदार इलेक्ट्रिक सायकल भारतात लॉन्च; केवळ 2999 रुपयांत करा प्री-बूक

हा आहे टॉप स्पीड 

GoZero Skellig Lite इलेक्ट्रिक सायकलमध्ये मीडियम लेव्हलच्या पॅडल असिस्टसोबत 25 किलोमीटरच्या रेंजमध्ये मिळते. एवढंच नाहीतर या सायकलचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास आहे. यामध्ये डिटिचेबल EnerDrive 210W ची लिथियम बॅटरी पॅक आणि एक  250W रियर हब-ड्राइव मोटर देण्यात आली आहे. 

चार्जिंग संपल्यानंतरही करता येणार वापर 

यामध्ये LED डिस्प्ले यूनिट देण्यात आलं आहे. ज्यामुळे रायडर तीन पेडल-असिस्ट पैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतो. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 2.5 तासांचा वेळ लागतो. एवढंच नाहीतर चार्जिंग संपल्यानंतर तुम्ही सामान्य सायकलप्रमाणे वापरु शकता. कंपनीनं ही दमदार सायकल लॉन्च केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार

शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा

Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल

कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग

Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget