एक्स्प्लोर

येत्या 6 महिन्यात गूगलचा स्मार्टफोन लॉन्च होणार?

मुंबई :  गूगलचा स्मार्टफोन 2016 च्या शेवटी बाजारात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एक रिपोर्टनुसार गूगलने आपल्या स्मार्टफोनसाठी मोबाईल ऑपरेटींग कंपनींशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.   गूगलच्या या स्मार्टफोनमुऴे अॅपलच्या एकाधिकारशाहीला संपवण्याची गूगलची योजना आहे. द टेलाग्राफने गूगल आणि काही ऑपरेटींग सिस्टीम कंपनींच्या चर्चेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.   तसेच द टेलाग्राफने एका वरिष्ठ आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे या स्मार्टफोनचं डिझाइन, उत्पादन आणि सॉफ्टवेअरवर गूगलचे अधिक नियंत्रण असेल असा दावा केला आहे.   दरम्यान, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गूगल ब्रॉण्डच्या स्मार्टफोनची संकल्पनेला नकार दिला असून कंपनी नेक्सस सिरिजसाठी आपल्या सहयोगी कंपनींसोबतच काम करणार असल्याचे स्पष्ट केले.   या स्मार्टफोनमुळे गूगलची सहयोगी कंपनी ओरिजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चरर (ओईएम)सोबतचे संबंध बिघडू शकतील. त्यामुळे गूगलनेही यावर अधिकृत टिप्पणी दिली नाही.   गूगलने पिक्सल सी टॅबलेटच्या लाँचिंगसोबतच डिव्हाइस बनवण्याच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. गूगलने हे टॅबलेट गेल्या वर्षी नेक्सस 6 पी आणि 5 एक्स सोबत लाँच केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget