एक्स्प्लोर

Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 लवकरच होणार लॉन्च, स्पेसिफिकेशन्स लीक

Samsung Dual Screen Phones : सॅमसंग पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये होणार्‍या गॅलेक्सी अनपॅक्ड 2022 इव्हेंटमध्ये फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोनचा नेक्स्ट जनरेशन फोन लॉन्च करण्यास तयार आहे.

Samsung Dual Screen Phones : आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये होणार्‍या गॅलेक्सी अनपॅक्ड 2022 इव्हेंटमध्ये फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोनचा नेक्स्ट जनरेशन फोन लॉन्च करण्यास तयार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग या इव्हेंटमध्ये Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 सादर करू शकतो. अशातच लॉन्चपूर्वी Galaxy Z Flip 4 चे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहे. अलीकडेच Galaxy Z Flip 4 चे एक पोस्टर लीक झाले आहे. ज्यामध्ये या फोनचे अधिकृत फोटो समोर आले आहेत. मात्र यावर फारशी माहिती उपलब्ध नाही. यात फक्त हे सूचित करण्यात आले आहे की, हा डिव्हाइस बोरा पर्पल रंग पर्यायात उपलब्ध असेल.

Snapdragon 8+ Gen 1 SoC प्रोसेसर मिळेल

लीक झालेल्या फोटोंमध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण याआधीच फीचर्सची माहिती लीक झाली आहे. Galaxy Z Flip 4 5G मध्येही Snapdragon 8+ Gen 1 SoC दिले जाऊ शकते. तसेच Klacom ची नवीन चिप देखील Galaxy Z Fold 4 मध्ये असण्याची शक्यता आहे. ही चिप 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजसह दिली जाऊ शकते. Galaxy Z Flip 4 स्मार्टफोन Android 12 वर चालेल अशी शक्यता आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy Z Flip 4 मध्ये 25W फास्ट-चार्जिंग सपोर्ट आणि 10W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 3,700mAh बॅटरी दिली जाऊ शकते. या फोनच्या पुढील भागात 10-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. जो नॉचऐवजी अंडर डिस्प्लेमध्ये दिला जाण्याची शक्यता आहे.

Galaxy Z Flip 4 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देखील दिला जाऊ शकतो. फोनच्या बाहेरील बाजूस 2.1-इंचाचा सॅमोलेड डिस्प्ले देखील असेल. सॅमसंगच्या आगामी फ्लिप स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड शूटर असण्याची अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Accident Ambenali Ghat: रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू
Raigad Accident: रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
PBKS Knocked OUT IPL 2026 : श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
Petrol Diesel Price Hike: ज्याची भीती होती, तेच होतंय...; देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर
ज्याची भीती होती, तेच होतंय...; देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Accident Ambenali Ghat: रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू
Raigad Accident: रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
PBKS Knocked OUT IPL 2026 : श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
Petrol Diesel Price Hike: ज्याची भीती होती, तेच होतंय...; देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर
ज्याची भीती होती, तेच होतंय...; देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर
Actor Girish Karnad Life Story: वडील डॉक्टर, आई नर्स, पण मुलाला इंग्लंडला जाऊन बनायचं होतं कवी; नशीबानं बनवलं सुपरस्टार, सलमान खानच्या सिनेमात साकारलेला 'बॉस'
वडील डॉक्टर, आई नर्स, पण मुलाला इंग्लंडला जाऊन बनायचं होतं कवी; नशीबानं बनवलं सुपरस्टार, सलमान खानच्या सिनेमात साकारलेला 'बॉस'
Amitabh Bachchan Fan Faints Outside Jalsa: अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, सुरक्षेवर प्रश्न उपस्थित
अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, VIDEO
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Maharashtra Live blog updates: चालत्या ट्रक मधून शेळ्या लंपास; सोलापूर-धुळे राज्य महामार्गावरील घटना
Maharashtra Live blog updates: चालत्या ट्रक मधून शेळ्या लंपास; सोलापूर-धुळे राज्य महामार्गावरील घटना
Embed widget