एक्स्प्लोर

फ्लिपकार्टवर बायबॅक सेल, 70 हजाराचा स्मार्टफोन 10,999 रुपयांत

बायबॅक ऑफर अर्थात ठराविक मुदतीत फोन परत करण्याच्या अटीवर ही भरघोस सूट देण्यात येत आहे. ही ऑफर 24 जूनपर्यंत सुरु राहणार आहे.

नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर आजपासून सुपर व्हॅल्यू वीक सुरु झाला आहे. या सुपर व्ह्यल्यू वीकमध्ये गुगल पिक्सल 2, मोटो X4, शाओमी रेडमी नोट 5, आईफोन X,आईफोन 8 वर बंपर ऑफर मिळत आहे. बायबॅक ऑफरमध्ये Google Pixel2  हा 70 हजाराचा स्मार्टफोन अवघ्या 10,999 रुपयांना मिळत आहे. तर मोटो X4 हा  6,999 रुपयांना उपलब्ध आहे. बायबॅक ऑफर अर्थात ठराविक मुदतीत फोन परत करण्याच्या अटीवर ही भरघोस सूट देण्यात येत आहे.  ही ऑफर 24 जूनपर्यंत सुरु राहणार आहे. Google Pixel2 अवघ्या 10,999  रुपयात गुगल पिक्सल 2 (128 जीबी) या फोनची किंमत 70 हजार रुपये आहे. मात्र बायबॅक ऑफरनुसार फ्लिपकार्टवर तो अवघ्या 10 हजार 999 रुपयांना मिळणार आहे. बायबॅक म्हणजे तुम्ही फोन खरेदी केल्यानंतर कंपनीने ठरवून दिलेल्या मुदतीत तो परत करणे होय. बायबॅक ऑफर फ्लिपकार्टने बायबॅक ऑफरसह अनेक ऑफर दिल्या आहेत. Google Pixel2  या फोनवर थेट 9,001 रुपयांची सूट दिली जात आहे. जर एचडीएफसी बॅंकेच्या कार्डने फोन खरेदी केल्यास 5 टक्के म्हणजेच 8 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. या दोन्ही सवलती लागू केल्यास 70 हजारांचा गूगल पिक्सल 2 थेट 52,999 रुपयांनी मिळणार आहे. यानंतर फ्लिपकार्ट या फोनवर 42 हजार रुपयांची बायबॅक ऑफर देत आहे. या सगळ्या ऑफर्स एकत्र केल्यास फोनची किंमत अवघी 10,999 रुपये एवढी होत आहे. Moto X4 6999 रुपयांना बायबॅक ऑफरनुसार 22,999 रुपयांचा मोटो X4 फ्लिपकार्टवर 6,999 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यात मोटो X4 वर फ्लिपकार्ट 16 हजार रुपयांची बायबॅक ऑफर देत आहे. यासाठी युजर्सना 199 रुपयांची  बायबॅक गॅरेंटी पॉलिसी घ्यावी लागणार आहे. या बायबॅक ऑफरनंतर मोटो X4  हा फोन 6,999 रुपयांना मिळेल. बायबॅक गॅरेंटीनुसार ग्राहक कंपनीला फोन परत करतील तेव्हा या त्यांचा 16 हजार रुपयांचा फायदा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
iPhone 18 Pro 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Traffic Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये एकनाथ शिंदेचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये एकनाथ शिंदेचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
Devendra Fadnavis Ganesh Idol: डोक्यावर लाल फेटा, गळ्यात कंठा..; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् पंकजा मुंडेंनी स्वहस्ते घडवला ‘पर्यावरणपूरक गणपती बाप्पा'
डोक्यावर लाल फेटा, गळ्यात कंठा..; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् पंकजा मुंडेंनी स्वहस्ते घडवला ‘पर्यावरणपूरक गणपती बाप्पा', गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis: अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
Supreme Court Abu Salem: कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
Pune DJ Ban : '...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
'...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Embed widget