एक्स्प्लोर

Whatsapp Dark mode : व्हॉट्सअॅपचं नवं डार्क मोड फिचर लॉन्च; असं करा अपडेट

व्हॉट्सअॅपचं म्हणणं आहे की, डार्क मोड फिचरच्या मदतीने यूजर्सना व्हॉट्सअॅप यूज करताना डोळ्यांना जास्त त्रास होणार नाही. तसेच मोबाइलचा ब्राइटनेसचा कमी वापर करावा लागेल.

मुंबई : व्हॉट्सअॅपने आपलं डार्क मोड फिचर सर्व अॅन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी अपडेट केलं आहे. व्हॉट्सअॅपचं डार्क मोड फिचर यूज करण्यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन लेटेस्ट वर्जन डाउनलोड करावं लागेल किंवा अपडेट करावं लागेल. त्यानंतर तुम्हीही आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप फिचरचा वापर करू शकता. व्हॉट्सअॅपचं म्हणणं आहे की, डार्क मोड फिचरच्या मदतीने यूजर्सना व्हॉट्सअॅप यूज करताना डोळ्यांना जास्त त्रास होणार नाही. तसेच मोबाइलचा ब्राइटनेसचा कमी वापर करावा लागेल.

व्हॉट्सअॅपचं म्हणणं आहे की, 'एन्ड्रॉइड 10 आणि आयओएस 13 चे यूजर्स याला डिफॉल्ट म्हणूनही सेट करू शकतात. तसेच मीडिया रिपोर्टनुसार असं दिसून आलं आहे की, सध्या काही लोक व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतरही हे फिचर वापरू शकत नाहीत.

आयओएस आणि अॅन्ड्रॉइड 10 यूजर्स असं वापरू शकतात हे फिचर :

- सर्वात आधी व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट वर्जन अपडेट/डाऊनलोड करा. - त्यानंतर 'मोबाइल सेटिंग्स' हा ऑप्शन सिलेक्ट करा. - येथे डिस्प्ले आणि ब्राइटनेसचा ऑप्शन सिलेक्ट करा. - त्यानंतर डार्क मोड सुरू करा. - मोबाइलमध्ये डार्क मोड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर व्हॉट्सअॅप डार्कमोडचं फिचर मोबाइलमध्ये अॅक्टिव्हेट होइल.

अॅन्ड्रॉइड 9 आणि त्याआधीचं अॅन्ड्रॉइडचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी

- सर्वात आधी व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट वर्जन डाउनलोड करा किंवा अपडेट करा. - त्यानंतर व्हॉट्सअॅप सेटिंग्समध्ये जा. - त्यानंतर चॅटमध्ये जाऊन थीम ऑप्शन सिलेक्ट करा. - डार्क मोड ऑप्शन सिलेक्ट करा.

संबंधित बातम्या : 

व्हॉट्स अॅपवरील चुकून डिलीट झालेले मेसेज 'असे' मिळवा परत

व्हाट्सअॅपला टक्कर देण्यासाठी टेलीग्रामचे खास फिचर्स

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Nagpur News : ‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
Embed widget