एक्स्प्लोर

डेबिट कार्डावरील कॅशबॅक सवलत हे तुमचं करपात्र उत्पन्न

मुंबई: ऑनलाईन शॉपिंगच्या युगात काहीजण रोज विविध वस्तूंची खरेदी करतात. या व्यवहारात ते डेबिट अथवा क्रेडीट कार्डचा सर्रास वापर करताना दिसतात. कारण डेबिट कार्डवर अनेक कंपन्यांकडून कॅशबॅकची ऑफर दिली जाते. पण नुकतीच एक अशी घटनासमोर आली आहे, ज्यातून कॅशबॅक रकमेवर टॅक्स भरावा लागू शकतो. मुंबईतील एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याला यासंदर्भात आयकर विभागाकडून नोटीस मिळाली. आयकर विभागाकडून मिळालेल्या नोटिसीमध्ये आयकर विभाग त्यांच्या खात्याची चौकशी करणार आहे. ही नोटीस मिळताच या बँक अधिकाऱ्याने आपल्या चार्टर्ड अकाऊंटंटशी संपर्क साधला. यावेळी त्याच्या खात्यात फक्त 1500 रुपयांची अधिकची रक्कम मिळाली. याचा उल्लेख आयकरच्या विवरण पत्रात केलेला नव्हता. या बँक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याला ही रक्कम डेबिट कार्डाद्वारे केलेल्या खरेदीनंतर मिळणाऱ्या कॅशबॅक ऑफरमार्फत मिळाली. ही रक्कम खूप लहान असल्याने त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. या रकमेमुळेच आयकर विभागाने त्यांना डिमांड नोटीस पाठवल्याचं त्यांनी सांगितलं. चार्टर्ड अकाऊंटन्सच्या मते, सध्या खरेदीवेळी अनेकांची नजर ही कॅशबॅक ऑफरकडे असते. पण काही हिशेबात ही कॅशबॅक रक्कम 'सोर्स ऑफ इनकम' म्हणूनही गणली जाऊ शकते, याकडे हे ग्राहक सहज दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यावर कर भरावा लागतो. दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमान तिकीट, परदेशातील हॉटेल बुकिंग आदींसारख्या कन्ज्यूमर ड्यूरेबल्सच्या ऑनलाईन बुकिंगवर 100 टक्के कॅशबॅक रक्कम ही मोठी असल्याने त्याची नोंद विवरण पत्रात न केल्यास फटका सहन करावा लागू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

Embed widget