एक्स्प्लोर

मंदीतून बाहेर पडण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून बंपर ऑफर, 'या' गाड्यांवर खास ऑफर्स

मंदीतून बाहेर पडण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून बंपर ऑफर, अनेक कंपन्यांकडून 50 हजार ते पाच लाखांपर्यंत सूट

उस्मानाबाद : आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी वाहन क्षेत्राने आता सणासुदीनंतर ऐन ख्रिसमस आणि न्यू इयरनिमित्त सवलत देऊ करण्यात आली आहे. स्टॉक क्लिअरन्ससाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना या सवलती देण्यात येत आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये होंडा कंपनीकडून सर्वाधिक पाच लाखांची सूट देण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा हॅप्पीएस्ट डिसेंबर ऑफरअंतर्गत कार्डवर चार लाख रुपयांची सूट देत आहे. ह्युंडाई आणि टाटा कंपनीकडूनही कार खरेदीवर बंपर सूट घोषित करण्यात आली आहे. ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांना कॅश डिस्काऊंट, एक्स्चेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनससारख्या ऑफर्ससह रोड साईड असिस्टन्स, स्वस्त कर्ज आणि बायबॅकसारख्या ऑफर देत आहे. 2019 हे वर्ष ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी वाहन विक्रीसाठी बहारदार राहिलेला नाही आहे. मागच्या वर्षांच्या तुलनेत यंदा ऑटोमोबाईल कंपन्यांना आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. तोच फटका भरुन काढण्यासाठी कंपन्यांकडून ऑफर्स देण्यात आल्याचं बोललं जात आहे. या गाड्यांवर मिळणार खास सूट मारुती स्विफ्ट : 52,600 ऑल्टो : 800 ते 55,100 वॅगनआर : 7,000 बलेनो : 32,000 महिंद्रा अँड महिंद्रा अल्ट्रस : 4 लाख एक्सयूवी : 500 ते 1.67 लाख स्कॉर्पियो: 1.30 लाख बोलेरो : 34100 ह्युंडाई एलेंट्रा : 2.5 लाख क्रेटा आणि एक्सेंट :1 लाख ग्रँड (आय10) आणि सँट्रो : 60,000 टाटा हॅरियर : 1 लाख हेक्सा : 1.65 लाख टियागो पेट्रोल : 25,000 टिगोर: 55,000 हाँडा सिविक : 2.5 लाख जॅझ : 50,000 अमेझ : 42,000 सिटी : 45,000

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
Embed widget