एक्स्प्लोर

बीएसएनलदेखील 5जीच्या स्पर्धेत! या तारखेपर्यंत 5G सेवा सुरु करणार,  दूरसंचार मंत्र्यांचा वृत्ताला दुजोरा

BSNL 5G Latest Updates: बीएसएनएल 5जी सेवा सुरु करणार अशा बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या, याची अखेर पुष्टी झाली आहे. त्यामुळे एअरटेल आणि जिओनंतर आता बीएसएनलदेखील 5जीच्या स्पर्धेत उतरणार आहे.

BSNL 5G Latest Updates: सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) देखील आपली 5G सेवा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय आयटी आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल 5जी सेवा सुरु करणार अशा बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या याची अखेर पुष्टी झाली आहे. त्यामुळे एअरटेल आणि जिओनंतर आता बीएसएनलदेखील 5जीच्या स्पर्धेत उतरणार आहे.

एप्रिल 2024 पर्यंत 5G सेवा सुरू करणार

सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे की बीएसएनएल एप्रिल 2024 पर्यंत त्यांची 5G सेवा सुरू करेल. सध्या कंपनी 4G लॉन्च वर लक्ष केंद्रित करत आहे. बीएसएनल 4G नेटवर्क लाँच झाल्यानंतर एका वर्षाच्या आत कंपनी 5G वर अपग्रेड केले जाईल.

4G नेटवर्क सुरू करण्यावर काम 

सध्या  बीएसएनल  4G नेटवर्क सुरू करण्यासाठी TCS आणि C-DOT सोबत काम करत आहे. अश्विनी वैष्णव यांच्या मते   बीएसएनल  5G मार्च किंवा एप्रिल 2024 पासून उपलब्ध होईल. नेटवर्क अपग्रेडेशनचे काम वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.  बीएसएनल वेगाने 4G सेवा आणणार आहे आणि 5G च्या बाबतीतही असेच होईल. अश्विनी वैष्णव यांनी ओडिशात एअरटेल आणि जिओ 5G सेवा सुरू करताना या गोष्टी सांगितल्या आहेत. 

पुढील 2 वर्षांत बीएसएनएल 5जी सेवा ओडिशामध्ये उपलब्ध करून दिली जाईल, असा दावाही त्यांनी केला. यापूर्वी 26 जानेवारीपासून राज्यात 5जी सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

बीएसएनएलची एअरटेल आणि जिओला टक्कर 

बीएसएनल 5G सेवा सुरू झाल्यानंतर एअरटेल आणि जिओ यांच्यात स्पर्धा होईल. एअरटेल आणि जिओने ऑक्टोबरमध्ये भारतात 5G सेवा सुरू केली होती. तेव्हापासून आतापर्यंत एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांनी अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. 5G सेवा वापरण्यासाठी, तुमच्याकडे पात्र स्मार्टफोन आणि दूरसंचार योजना असणे आवश्यक आहे. मात्र यासाठी तुम्हाला कोणताही 5G प्लान घेण्याची गरज नाही.

ही बातमी देखील वाचा

UPSC क्रॅक करायचीय? तर 'या' तीन गोष्टी अत्यावश्यक; पुणे, दिल्लीला न जाता गावात राहून परीक्षा पास झालेल्या IPS अजिंक्य मानेंचा मूलमंत्र

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget