एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅप यूझर्स सावधान!! ‘या’ मेसेजवर चुकूनही क्लिक करु नका

मुंबई : जर तुम्ही व्हॉट्सअॅप यूझर आहात, तर तुमच्यासाठी सावधानतेचा इशारा आहे. व्हॉट्सअॅपवरुन गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप अकाऊंटला प्रीमियम ‘WhatsApp Gold’मध्ये अपडेट करण्यासाठी विचारणा केली जात आहे. मात्र, या मेसेजपासून व्हॉट्सअॅप यूझर्सनी सावध राहण्याची गरज आहे.   या मेसेजवर क्लिक केल्यास तुमचा डेटा धोक्यात येऊ शकतो. इंग्रजी वृत्तपत्र ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार, यूझर्सना मेसेजच्या माध्यमातून www.goldenversion.com ही लिंक दिली जात असून, अपडेट करण्याची सूचना केली जात आहे. W12-633x400 मेसेजमधून व्हॉट्सअॅपचं एक्स्क्लुझिव्ह व्हर्जन ‘WhatsApp Gold’ची ऑपर दिली जात आहे आणि हे व्हर्जन याआधी केवळ सेलिब्रिटीजसाठीच उपलब्ध होतं, असल्याचं सांगितलं जात आहे.   या नव्या ‘WhatsApp Gold’मध्ये दावा करण्यात आला आहे की, “यूझर्सना इमोजी, 100 हून अधिक फोटो पाठवण्याचे पर्याय, व्हिडीओ कॉलिंग आणि अनेक कस्टमायजेशन मिळणार आहेत. त्याचसोबत मेसेजमध्ये असंही म्हटलं आहे की, ज्यांना इन्व्हाईट पाठवण्यात आलं आहे, अशा यूझर्सनाच हे व्हर्जन मिळेल.”   मात्र आतापर्यंत हे कळू शकलेलं नाही की, किती यूझर्स या स्पॅमचे शिकार झाले आहेत. मात्र, एका अहवालानुसार, अँड्रॉईड यूझर्सना iOS च्या तुलनेत अधिक समस्येना सामोरं जाव लागत आहे.   हा मेसेज म्हणजे स्पॅम आहे, असे व्हॉट्सअॅपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय, यूझर्सना सतर्कता बाळगण्याचं आवाहनही व्हॉट्सअॅपकडून करण्यात आलं आहे. जर तुम्हाला अशाप्रकारचा मेसेज मिळाल्यास, तातडीने कंपनीला याबाबत माहिती कळवा, असेही व्हॉट्सअॅपने सांगितलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
America : अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
America : अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
Embed widget