एक्स्प्लोर

Audi : ऑडीने आज भारतात आपल्या नव्या 'ऑडी क्यू 5' साठी बुकिंग सुरू केली, 'प्रीमियम प्लस' आणि 'टेक्नॉलॉजी' या दोन प्रकारांत उपलब्ध

Audi New Car : जर्मनीची आलीशान कार निर्माता कंपनी 'ऑडी'ने आज भारतात आपल्या नव्या 'ऑडी क्यू ५' साठी बुकिंग सुरू केली आहे.

Audi New Car : जर्मनीची आलीशान कार निर्माता कंपनी 'ऑडी'ने आज भारतात आपल्या नव्या 'ऑडी क्यू 5' साठी बुकिंग सुरू केली आहे. 'प्रीमियम प्लस' आणि 'टेक्नॉलॉजी' अशा दोन प्रकारांत उपलब्ध आहे. 'ऑडी क्यू 5' ही आकार, अजोड कामगिरी आणि उपकरण सुसज्जतेच्या परिपूर्ण मिलापासाठी ओळखली जाते. या यशस्वी मॉडेलचे 'तेजतर्रार एक्सटेरिअर डिझाइन' तिची 'Q' ओळख तसेच 'क्वॉट्रो डीएनएला' अधोरेखित करते. ऑडी क्यू 2 लाख रुपये भरून बूक करता येणार आहे. ऑनलाइन बुकिंग ऑडी इंडिया डीलरशीपद्वारे किंवा ऑडीच्या अधिकृत वेबसाइटवर करता येते. नवी सुधारित क्यू 5 स्पोर्टी असण्यासोबतच दैनंदिन वापराचा सर्वोत्तम अनुभव प्रदान करेल. त्याला इन्फोटेनमेंटचे अफाट पर्याय आणि मदतनीस विकल्पांची (असिस्टन्स) उत्तम जोड मिळेल.

बहुप्रतिक्षित पहिली मिनी-एसयुव्ही टाटा पंच बाजारात, 21 हजार रुपायात बुकिंग सुरु

'ऑडी क्यू 5' ही चारही चाकांसाठी डॅम्पिंग नियंत्रित सस्पेन्शनने सुसज्ज आहे. आपल्या 2.0 लिटरच्या शक्तिशाली टीएफएसआय इंजिनच्या माध्यमातून ऑडी क्यू 5 प्रभावी ऍक्सिलरेशन आणि चपळता दाखवते. तसेच त्यातील क्वॉट्रो ऑल-ड्राइव्ह यंत्रणा कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर अनन्यसाधारण गती आणि दिशात्मक स्थैर्यता आणते. यात सुरक्षितता वाढवण्यासाठी मागील बाजूस 2 एअरबॅग्जचाही अंतर्भावासह एकूण 8 एअरबॅग्जचा समावेश करण्यात आला आहे. 

Audi India | ऑडी इंडियाकडून भारतातील पहिली इलेक्ट्रिक सुपरकार लाँच! पहा फोटो

लोभस डिझाइनयुक्त ही नवी 'ऑडी क्यू 5' वाहन चालवण्याच्या आपल्या क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह गुणधर्मांसोबत येते. तिला या श्रेणीतील सर्वोत्तम गतीशीलतेचे भरभक्कम पाठबळ आहे. 'ऑडी क्यू 5' 48.26 सेंटीमीटर (आर 19) 5 डबल स्पोक स्टार स्टाइल अलॉय व्हील्स, ऑडी पार्क असिस्ट, कम्फर्ट की सेन्सर नियंत्रित बूट लिडची उघडझाप, एकमेव ऑडीतच उपलब्ध लाखेपासून निर्मित ब्लॅक पियानो इनलेज, ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट प्लस, बीअँडओ प्रीमियम थ्रीडी साऊंड सिस्टिम आदी वैशिष्ट्ये व सुविधांचा अंतर्भाव आहे.

Audi Q2 SUV : |ऑडीची सर्वात स्वस्त कार भारतात लॉन्च; 'या' गाडीसोबत स्पर्धा

ऑडी इंडियाचे प्रमुख श्रीयुत बलबीरसिंह धिल्लन म्हणाले,"भारतातील ऑडीच्या क्यू परिवारात आम्ही आज ऑडी क्यू 5 ची भर घालत तिची बुकिंगदेखील सुरू केली आहे. 2021 वर्षातील हे आमचे नववे प्रोडक्ट लाँचिंग राहणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
Embed widget