एक्स्प्लोर

एक-दोन नव्हे, आसूसचे तब्बल 4 स्मार्टफोन भारतात लॉन्च

मुंबई : जवळपास दोन महिन्यांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर आसूसने 2016 मधील जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. जेनफोन 3 सीरीजचे एकूण चार स्मार्टफोन आसूसने भारतीय ग्राहकांसाठी आणले आहेत. यामध्ये जेनफोन 3, जेनफोन 3 डिलक्स, जेनफोन 3 अल्ट्रा आणि जेनफोन लेजर यांचा समावेश आहे.   किंमत किती?   जेनफोन 3 स्मार्टफोनची किंमत 21 हजार 999 रुपये असून, त्याची विक्री आजपासूनच सुरु झाली आहे. तर जेनफोन लेजर, जेनफोन 3 डिलक्स आणि जेनफोन 3 अल्ट्रा पुढील महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन रिटेल दुकानांमध्ये उपलब्ध होतील. जेनफोन लेजरची किंमत 18 हजार 999, जेनफोन 3 डिलक्स, जेन्फोन 3 अल्ट्रा स्मार्टफोनची किंमत 49 हजार 999 रुपये आहे.   फीचर्स :   जेनफोन 3 – 5.5 इंचाचा एचडी  1920x1080 पिक्सेल रिझॉल्युशन स्क्रीन, IMX298 सेन्सर, 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा,  Qualcomm Snapdragon 625 प्रोसेसर, 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज, 3000mAh क्षमतेची बॅटरी इत्यादी.   जेनफोन 3 लेजर – 5.5 इंचाचा 2.5D कव्हर्ड 1920x1080 पिक्सेल रिझॉल्युशन स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर, 4 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज, 13 मेगापिक्सेलचा सोनी सेन्सर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमरा इत्यादी.   जेनफोन 3 अल्ट्रा - 6.8 इंचाचा एचडी 1920x1080 पिक्सेल रिझॉल्युशन स्क्रीन, सोनीचा IMX298 सेन्सरचा 23 मेगापिक्सेल रियर कॅमरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमरा, Qualcomm Snapdragon 652 प्रोसेसर, 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज, 4600mAh क्षमतेची बॅटरी इत्यादी.   जेनफोन 3 डिलक्स – 5.7 इंचाचा एचडी 1920x1080 पिक्सेल रिझॉल्युशन स्क्रीन, सोनीचा IMX298 सेंसर असणारा 23 मेगापिक्सेलचा रियर कॅमरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमरा, Qualcomm Snapdragon 820 प्रोसेसर, 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज, 3000mAh क्षमतेची बॅटरी इत्यादी.

महत्त्वाच्या बातम्या

Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget