Amazon Offer : सॅमसंगचा 'हा' स्मार्टफोन लॉन्च होताच मिळतेय दमदार मागणी, ऑफर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
Amazon on Samsung Galaxy M33 5G : सॅमसंगचा एक बजेट स्मार्टफोन Amazon वर लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन लॉन्च होताच 9 हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे.
Amazon on Samsung Galaxy M33 5G : तुम्हाला स्मार्ट कॅमेरा, पावरफुल बॅटरी आणि दमदार लूकमध्ये 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर Amazon वर Samsung M33 5G चा डील नक्की पहा. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे सर्व फीचर्स मिळत आहेत आणि ऑफरमधील किंमत फक्त 10 हजार रुपयांपर्यंत आहे. जाणून घ्या या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आणि किंमत.
Samsung Galaxy M33 5G (Deep Ocean Blue, 6GB, 128GB Storage) | 5nm Processor | 6000mAh Battery | Voice Focus | Upto 12GB RAM with RAM Plus
या स्मार्टफोनची किंमत 24,999 आहे परंतु लॉन्च होताच 28% डिस्काउंट आहे, त्यानंतर तुम्ही हा 17,999 रुपयांना खरेदी करू शकता. स्मार्टफोनवर ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यावर 2 हजारांचा झटपट कॅशबॅक आणि 13,850 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे.
स्मार्टफोनचा कॅमेरा कसा आहे ?
यात 50MP मुख्य कॅमेरा सेन्सरसह क्वाड रियर कॅमेरा आहे. कॅमेरामध्ये ऑब्जेक्ट इरेजर आणि बोकेह मोड आहे. स्मार्टफोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा आहे.
स्मार्टफोनचे इतर फीचर्स :
स्मार्टफोनमध्ये 5nm ऑक्टा-कोर Exynos प्रोसेसर आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. 6,000mAh बॅटरी आहे आणि 25W जलद चार्जिंग आहे. हा फोन नुकताच ग्रीन आणि ब्लू या दोन कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम असून 5G नेटवर्कसाठी सपोर्ट आहे. स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले आहे. गोरिला ग्लास प्रोटेक्शन देखील आहे. स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Tata Neu : डिजिटल पेमेंट क्षेत्रात स्पर्धा वाढणार; टाटाचे नवीन अॅप लाँच
- Google Map : गुगल मॅपचे दमदार फीचर, आता प्रवास सुरु करण्यापूर्वीच टोल टॅक्सची किंमत कळणार
- Twitter Edit Button : एलन मस्क यांच्या ट्विटर पोलनंतर ट्विटरचं मिश्किल ट्वीट; म्हणालं, एडिट फिचरची चाचणी मागील एका वर्षापासून सुरु
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha