एक्स्प्लोर

Google Map : गुगल मॅपचे दमदार फीचर, आता प्रवास सुरु करण्यापूर्वीच टोल टॅक्सची किंमत कळणार

Google Map : नवीन फीचरद्वारे, यूजर्स प्रवास सुरू करण्यापूर्वीच टोलवर किती कर भरावा लागेल हे पाहू शकतील. याद्वारे, तुम्हाला टोल मार्ग निवडायचा की नॉन-टोल मार्ग निवडायचा हे तुम्ही ठरवू शकणार आहात.

Google Map : Google ने आपल्या लोकप्रिय नेव्हिगेशन अ‍ॅप Google Maps मध्ये काही नवीन फीचर्स जोडले आहेत. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे टोल टॅक्सचा (toll tax) खर्च. या फीचरद्वारे यूजर्सना प्रवास सुरू करण्यापूर्वी वाटेत टोलवर किती कर भरावा लागेल हे पाहता येणार आहे. यासाठी गुगलने स्थानिक टोल प्राधिकरणाशी भागीदारी केली आहे. नवीन सुविधेद्वारे, तुम्हाला टोल मार्ग निवडायचा की नॉन-टोल मार्ग निवडायचा हे तुम्ही ठरवू शकणार आहात. 

टोल टॅक्सच्या खर्चाची कल्पना येण्यासाठी गुगल मॅप काही महत्त्वाच्या मुद्द्यांचे परीक्षण करणार आहे. ही किंमत टोल पास किंवा पेमेंटच्या इतर कोणत्याही पद्धतीवर, आठवड्याचा दिवस आणि टोल पास करण्याची अंदाजे वेळ यावर अवलंबून असेल. भारतासह यूएस, जपान आणि इंडोनेशियामधील सुमारे 2,000 टोल रस्त्यांसाठी या महिन्यात Android आणि iOS वर टोलच्या किमती सुरू होतील.

एवढेच नाही तर, तुम्हाला टोल टाळायचा असेल तर गुगल मॅप तुम्हाला त्याचा मार्गही सांगेल. येथे तुम्हाला टोल व्यतिरिक्त टोलमुक्त मार्गाचा पर्याय सांगितला जाईल. मात्र, यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये टोल टॅक्स टाळा हा पर्याय सक्षम करावा लागेल. 

याशिवाय, iOS यूजर्सना Apple Watch किंवा iPhone वर Google Maps वापरणे सोपे व्हावे यासाठी Google ने नवीन अपडेट्स देखील जारी केले आहेत. नवीन अपडेटमध्ये नवीन पिन ट्रिप विजेट, Apple Watch वरून थेट नेव्हिगेशन आणि Google मॅप सिरीमध्ये एकत्रीकरण समाविष्ट आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Embed widget