एक्स्प्लोर

Amazon Great Indian Festival Sale: 43 इंचाच्या टीव्हीवर ॲमेझॉनवर बेस्ट डिल, 30 हजारांच्या आत खेरदी करा हे सर्वोत्तम टीव्ही

Amazon Great Indian Festival Sale: अमेझॉनची बंपर सेल सुरू झाला आहे आणि आज आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम टीव्ही ऑफर घेऊन आलो आहोत, चला बघूया.

Amazon Great Indian Festival Sale : जर तुम्ही 43 इंचाचा चांगला टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर अॅमेझॉनच्या फेस्टिव्हल सेलमध्ये तुमच्यासाठी अनेक पर्याय आहेत. यामधून तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार कोणताही टीव्हीचा पर्याय निवडू शकता. एवढेच नाही तर 43 इंचाचे उत्तम टीव्ही तुमच्या रेंजमध्ये आरामात येतील. अॅमेझॉनवर 30,000 च्या श्रेणीमध्ये अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत, जे तुमचे मासिक बजेट वाया जाऊ देणार नाहीत. चला तर मग पाहू या 43 इंचाच्या टीव्हीवर.

Link For Amazon Great Indian Festival Sale

Amazon Great Indian Festival Sale: 43 इंचाच्या टीव्हीवर ॲमेझॉनवर बेस्ट डिल, 30 हजारांच्या आत खेरदी करा हे सर्वोत्तम टीव्ही

43 inches OnePlus Y Series : 43-इंच वनप्लस स्मार्ट टीव्हीमध्ये 1920×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 60Hz रिफ्रेश रेट आहे. वनप्लसचा हा स्मार्ट टीव्ही डॉल्बी ऑडिओसह 20 वॉट्सचा साऊंड आऊटपूट जनरेट करतो. एवढेच नाही तर वनप्लस कनेक्ट व्यतिरिक्त, गुगल असिस्टंट, क्रोमकास्ट, Netflix , यूट्यूब, Amazon Prime video अॅप्स यात इनबिल्ट उपलब्ध आहेत.

त्याचबरोबर टीव्हीत LED पॅनल, नॉइस रिडक्शन, डायनॅमिक कॉन्ट्रास्ट, गामा इंजिन अशी काही स्मार्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. वनप्लसच्या या स्मार्ट टीव्हीला अॅमेझॉनवर 4.2 स्टार रेटिंग आहे. यावेळी फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्हाला हा टीव्ही 25,999 रुपयांना मिळेल. त्याचबरोबर त्याची खरी किंमत 29,999 रुपये आहे.

Buy 43 inches OnePlus Y Series

Amazon Great Indian Festival Sale: 43 इंचाच्या टीव्हीवर ॲमेझॉनवर बेस्ट डिल, 30 हजारांच्या आत खेरदी करा हे सर्वोत्तम टीव्ही

43 inches Mi 108 cm Horizon Edition Full HD : या 43 इंचाच्या Mi स्मार्ट टीव्हीला अॅमेझॉनवर 4.4 स्टार रेटिंग देण्यात आली आहे. यामध्ये 1920 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह स्मार्ट टीव्हीमध्ये 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या Mi स्मार्ट टीव्हीमध्ये 2 वॅटचे स्टीरिओ स्पीकर आहे ज्यात डीटीएस एचडी साउंड आहे. एवढेच नाही तर यात अँड्रॉइड टीव्ही 9, गुगल असिस्टंट, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने हॉटस्टार, यूट्यूब आणि 5000 हून अधिक अॅप्स आहेत. 2 वर्षांच्या पॅनल वॉरंटी आणि 1 वर्षाच्या टीव्ही वॉरंटीसह हा टिव्ही मिळत आहे, तुम्हाला हा टीव्ही अॅमेझॉन फेस्टिवल सेलमध्ये 25,999 रुपयांमध्ये सहज मिळू शकेल.

Buy 43 inches Mi 108 cm Horizon Edition Full HD

Amazon Great Indian Festival Sale: 43 इंचाच्या टीव्हीवर ॲमेझॉनवर बेस्ट डिल, 30 हजारांच्या आत खेरदी करा हे सर्वोत्तम टीव्ही

43 inches Toshiba Vidaa OS Series : तोशिबाच्या विडा ओएस सीरिजचा हा 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही तुम्हाला फेस्टिवल सेलमध्ये 27,999 रुपयांमध्ये मिळत आहे. अॅमेझॉनवर याला 4.2 चे स्टार रेटिंग देण्यात आले आहे. अनेक स्मार्ट फीचर्ससह सुसज्ज असलेल्या या टीव्हीला ग्राहक खूप पसंत करत आहेत. यामध्ये 3840 × 2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह स्मार्ट टीव्हीमध्ये 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तोशिबाचा हा टीव्ही डॉल्बी ऑडिओसह 24 वॉटचे साउंड आउटपुट जेनरेट करतो.

Buy 43 inches Toshiba Vidaa OS Series 

Amazon Great Indian Festival Sale: 43 इंचाच्या टीव्हीवर ॲमेझॉनवर बेस्ट डिल, 30 हजारांच्या आत खेरदी करा हे सर्वोत्तम टीव्ही

43 Inches Mi 108 cm Full HD Android Smart LED TV 4A PRO : अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये लोक प्रचंड खरेदी करत आहेत. अॅमेझॉनवर 43 इंच स्मार्ट टीव्हीवर उत्तम डिल्स देखील आहेत. टीव्हीवर 60% पर्यंत सूट उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, Mi चा Android Smart TV उत्तम वैशिष्ट्यांसह तुमच्या खिशानुसार योग्य आहे. त्याला साइटवर 4.3 चे स्टार रेटिंग देण्यात आले आहे. यामध्ये 1920 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह स्मार्ट टीव्हीमध्ये 60 Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. एमआयच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये डीटीएस एचडी साउंडसह 20 वॅट साउंड जेनरेट करतो. हा टिव्ही तुम्हाला डिलमध्ये 24,999 च्या रेंज उपलब्ध आहे.

Buy 43 Inches Mi 108 cm Full HD Android Smart LED TV 4A PRO

Amazon Great Indian Festival Sale: 43 इंचाच्या टीव्हीवर ॲमेझॉनवर बेस्ट डिल, 30 हजारांच्या आत खेरदी करा हे सर्वोत्तम टीव्ही

Hisense 108 cm (43 inches) 4K Ultra HD- तुम्हाला हायसेन्स कंपनीचा हा 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही 29,999 रुपयांमध्ये फेस्टिवल सेलमध्ये मिळत आहे. अॅमेझॉनवर याला 4.2 चे स्टार रेटिंग देण्यात आले आहे. अनेक स्मार्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेला हा टीव्ही लोकांना आकर्षित करत आहे. यामध्ये 3840 × 2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. हा 24 वॅटचे साउंट आउटपुट जेनरेट करतो. एवढेच नाही तर अनेक स्मार्ट फीचर्स देखील त्यात अंतर्भूत आहेत.

Buy Hisense 108 cm (43 inches) 4K Ultra HD

Disclaimer: ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Embed widget