एक्स्प्लोर

Amazon Great Indian Festival Sale : घरबसल्या सिल्की आणि स्ट्रेट केस पाहिजेत? अ‍ॅमेझॉनवरुन खरेदी करा भन्नाट स्ट्रेटनर

केस  स्ट्रेट करायचे असतील तर अनेक लोक पार्लरमध्ये जातात. पण घरच्या घरीच तुम्हाला जर पार्लरसारखे स्ट्रेट आणि सिल्की हेअर्स करायचे असतील तर अ‍ॅमेझॉनच्या स्ट्रेटनरवरील ऑफर्स एकदा नक्की पाहा

केस  स्ट्रेट करायचे असतील तर अनेक लोक पार्लरमध्ये जातात. पण घरच्या घरीच तुम्हाला जर पार्लरसारखे स्ट्रेट आणि सिल्की हेअर्स करायचे असतील तर अॅमेझॉनच्या स्ट्रेटनरवरील ऑफर्स एकदा नक्की पाहा

Link For Amazon Great Indian Festival Sale    
 
Havells HS4121 Hair Straightener 
हॅवल्स कंपनीच्या या हेअर स्ट्रेटनरची किंमत 2,095 रूपये आहे. पण अॅमेझॉनच्या सेलमध्ये हा 1,299 मध्ये मिळत आहे. या हेअर स्ट्रेटनरवर 38% डिस्काउंट आहे. स्ट्रेटनरमध्ये  Ceramic coated heating plates  आहेत. या प्लेट्सची रुंदी जास्त आहे. त्यामुळे हेअर स्टइल बनवताना केसांचा गुंता होत नाही. तसेच या हेअर स्ट्रेटनरमध्ये  डिजिटल टेम्परेचर डिस्प्ले आहे. 

Buy Havells HS4121 Hair Straightener (Red)

PHILIPS BHS393/40 Straightener with SilkProtect Technology.
प्राइम क्वालिटीचा हेअर स्ट्रेटनर घ्यायचा असेल तर फिलीप्सचा हा हेअर स्ट्रेटनर तुम्ही घेऊ शकता. PHILIPS BHS393/40 Straightener या स्ट्रेटनरवर अॅमेझॉनच्या सेलमध्ये 25% डिस्काउंट आहे. या स्ट्रेटनरची किंमत 1845 रूपये असून तो अॅमेझॉनच्या ऑफरमध्ये 1383 रूपयांमध्ये मिळणार आहे. या स्ट्रेटनरमध्ये सिरॅमिक प्लेट्स आहेत. तसेच फास्ट हिटिंग सिस्टीम देखील आहे. 

Buy PHILIPS BHS393/40 Straightener
 
 VEGA K-Shine Hair Straightener With Keratin Infused Plates
वेगा कंपनीच्या स्ट्रेटनरची किंमत 1,199 रूपये आहे, पण अॅमेझॉनच्या सेलमध्ये हा 949 रूपयांमध्ये मिळणार आहे. कंपनीचा हा हेअर स्ट्रेटनर कॅरेटिन इंफ्यूज्ड सिरॅमिक कोटिंग प्लेट्सने तयार करण्यात आला आहे.

Buy VEGA K-Shine Hair Straightener With Keratin Infused Plates 

Nova NHS 849 Digital Display Kerasilk 2 in 1 Straight and Curl 
नोव्हा कंपनीच्या या हेअर स्ट्रेटनरवर अॅमेझॉनची चांगली ऑफर आहे. याचा आपण हेअर स्ट्रेटनर आणि हेअर कर्लरल असा टू इन वन वापर करू शकतो. किंमत 2,695 रुपये आहे, पण अॅमेझॉनच्या ऑफरमध्ये हा स्ट्रेटनर 799 रूपयांना मिळणार आहे. यामध्ये रॅपिड हिटींग टेक्नॉलोजी देखील आहे. तसेच हा स्ट्रेटनर ओव्हर हिट देखील होत नाही.  

Buy Nova NHS 849 2 in 1 Straight and Curl
VM MALL Straight Artifact Ceramic Electronic Hair Straightening Brush 
रोजच्या वापरासाठी VM MALL Straight तुम्ही अमेझॉनच्या सेलमध्ये फक्त 605 रूपयांमध्ये खरेदी करू शकता.या स्ट्रेटनरची किंमत  799 रूपये आहे. याचा वापर करून तुम्ही केसांना फोल्ड करू शकता किंवा सरळ करू शकता.  

Buy VM MALL Straight Artifact Ceramic Electronic Hair Straightening Brush  

Link For Amazon Great Indian Festival Sale

टिम-  ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : एप्रिल, मेमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता : बावनकुळेDevendra Fadnavis And Ajit Pawar  : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवारSuresh Dhas On Dhananjay Munde :धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची धस यांनी मागितली माहितीChandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहि‍णींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.