एक्स्प्लोर

Amazon Great Indian Festival Sale: फक्त 100 रुपयांमध्ये म्युझिक अ‍ॅक्सेसरीज! ॲमेझॉनवर येतोय सर्वात मोठा सेल

Amazon Festvial Sale: ॲमेझॉनने वर्षातील सर्वात मोठ्या सेलमध्ये Music Instrument वर सूट जाहीर केली आहे. जाणून घेऊया.

Amazon Festival Sale: संगीत प्रेमींसाठी ॲमेझॉन वर्षातील सर्वात मोठी ऑफर आणत आहे. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये (Amazon Great Indian Festival Sale) गिटार, बासरी, पियानो, ड्रम आणि त्यांच्या अॅक्सेसरीजसह सर्व संगीत साधने मोठ्या सवलतीत उपलब्ध होणार आहेत.

Amazon Great Indian Festival Sale: फक्त 100 रुपयांमध्ये म्युझिक अ‍ॅक्सेसरीज! ॲमेझॉनवर येतोय सर्वात मोठा सेल

1-JBL Commercial CSSG20 On-Camera Shotgun Condenser Microphone 
कॅमेरा किंवा स्मार्टफोनवर वापरण्यासाठी JBL Commercial CSSG20 On-Camera Shotgun Condenser Microphone वर सर्वात मोठा सेल येत आहे. यूट्यूब, सोशल मीडियावर व्हिडिओ बनवणारे किंवा ब्लॉगिंग करणाऱ्यांसाठी माईक परफेक्ट आहे, ज्यामुळे रेकॉर्डिंगमध्ये ऑडिओ चांगल्या प्रकारे रेकॉर्ड केला जातो. याची किंमत 10,000 रुपये आहे. हा माईक तुम्हाला सेलमध्ये 4799 रुपयांना मिळणार आहे.

Amazon Great Indian Festival Sale: फक्त 100 रुपयांमध्ये म्युझिक अ‍ॅक्सेसरीज! ॲमेझॉनवर येतोय सर्वात मोठा सेल

2-Juarez JRZ23UK/NA 23" Concert Size Ukulele Kit 
संगीत शिकणाऱ्यांसाठी Juarez ची Concert Size Ukulele Kit मिळत आहे. या किटमध्ये AQUILA Strings आणि Sapele Body आहे. Rosewood Fingerboard आणि Matte Finish मध्ये याचा रंग Natural Brown आहे. याची किंमत 3,999 रुपये आहे. मात्र, सेलमध्ये केवळ 2199 रुपयांना मिळेल.

Amazon Great Indian Festival Sale: फक्त 100 रुपयांमध्ये म्युझिक अ‍ॅक्सेसरीज! ॲमेझॉनवर येतोय सर्वात मोठा सेल

3-Intern INT-38C Acoustic Guitar Kit 
जर तुम्ही गिटार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अमेझॉनच्या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर पहायला विसरू नका. यामध्ये INT-38C Acoustic Guitar Kit फक्त 2089 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. वास्तविक याची किंमत 3500 रुपये आहे. मात्र, सेलमध्ये हे मोठ्या सवलतीत उपलब्ध होईल. Carry bag, Picks, Strings set and Guitar Strap देखील या किटमध्ये मिळणार आहे.

4-Radhe Flutes PVC Fiber
जर तुम्हाला बासरी वाजवण्याची आवड असेल आणि चांगली बासरी खरेदी करायची असेल तर यावेळी ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल चेक करायला विसरू नका. 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये PVC Fiber पासून तयार केलेली 690रुपयांची Radhe Flutes फक्त 449 रुपयांना मिळत आहे. Flutes Middle Octave 19 inch Right Handed लोकांसाठी आहे. याला Velvet Cover आहे.

Click For Amazon Music Product Sale
5 अॅक्सेसरीज फक्त 99 रुपयांमध्ये : ॲमेझॉनवर सुरू होणाऱ्या या सेलमध्ये फक्त 99 रुपयांपासून संगीत अॅक्सेसरीज मिळत आहेत. या सेल्समध्ये Music Instrument आणि Accessories चे टॉप डील देण्यात आलेत, जे तुम्ही आतापासून तुमच्या विशलिस्टमध्ये जोडू शकता.

Disclaimer: ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget