एक्स्प्लोर

Amazon Deal : ऑनलाईन क्लासेससाठी टॅबलेट शोधताय? iPad सह Samsung आणि Lenovo च्या टॅबलेटवर खास ऑफर

Best Tablet Offer : अॅमेझॉनच्या सेलमध्ये टॅबलेटवर खास ऑफर देण्यात आली आहे.

Amazon Offer On Tablet : अॅमेझॉनच्या सेलमध्ये  iPad, Samsung, Lenovo तसेच इतर अनेक मोठ्या ब्रँड्सच्या टॅबलेटवर 50% पर्यंतची सूट मिळत आहे. फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त 1500 रुपयांचा कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनसदेखील मिळणार आहे. 

1 : 2019 Apple iPad Mini 
या 8 इंचाच्या आयपॅडची किंमत 34,900 आहे. परंतु डीलमध्ये त्यावर एक हजार रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे टॅब 33,900 रुपयांत उपलब्ध आहे. iPad mini मध्ये 64GB आणि 256GB असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. काळा, पांढरा आणि पीच कलर अशा तीन रंगांत टॅब उपलब्ध आहे. यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आयओएस आहे. पनीयता आणि सुरक्षिततेसाठी टच आयडी फिंगरप्रिंट सेन्सर आहे, ज्यामुळे तुम्ही लॉक अनलॉक करू शकता. या iPad मध्ये फेसटाइम किंवा व्हिडिओ चॅट करण्यासाठी 8MP मुख्य कॅमेरा आणि 7MP HD फ्रंट कॅमेरा आहे.

2 : Samsung Galaxy Tab S7 
अॅमेझॉनच्या सेलमध्ये 49,999 रुपयांचा सॅमसंग गॅलेक्सी टॅब 44,999 रुपयांत ग्राहक खरेदी करू शकतात. या टॅबची स्क्रीन 12 इंचाची आहे. तसेच या टॅबची स्लिम मेटल बॉडी आहे. हा टॅब अभ्यासासाठी किंवा गेमिंगसाठी फायदेशीर आहे. 

3 : Lenovo Tab M10 FHD Plus
तुम्हाला स्वस्त आणि चांगला टॅबलेट हवा असल्यास Lenovo चा पर्याय तुम्ही निवडू शकता. या सेलमध्ये Lenova Tab K10 टॅबलेटवरही चांगली ऑफर आहे. टॅबची किंमत 30,000 रुपये आहे. पण या सेलमध्ये टॅब 15,499 रुपयांत उपलब्ध आहे. या टॅबलेटचा रंग काळा आहे. टॅबलेटमध्ये वाय-फाय सुविधादेखील आहे. 

संबंधित बातम्या

Apple Watch Hidden Feature : Apple 'स्मार्ट'वॉच, स्क्रिनशॉटही काढता येतो!

Discount on Galaxy Z Flip 3 : सॅमसंगच्या या मोबाईलवर मिळतेय बंपर ऑफर, जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही...

Google Chrome Update : जर तुम्ही Google Chrome वापरत असाल तर लवकर करा 'हे' काम, नाहीतर तुमचा डेटा हॅक होऊ शकतो

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं

कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव

मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार

Embed widget