एक्स्प्लोर

इंटरनेट सर्फिंगसाठी एअरटेलची जबरदस्त ‘डबल डेटा’ ऑफर

नवी दिल्लीः एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त 'डबल डेटा' ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना रात्रीच्या वेळी अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळणार आहे. या ऑफरचा रिचार्ज केल्यास जेवढा डेटा मिळेल, तेवढाच डेटा रात्रीच्या वेळी अतिरिक्त मिळणार आहे.   काय आहे ऑफर?   ऑफरनुसार ग्राहकांना 186 रुपयांचं रिचार्ज करावं लागेल. यामध्ये एकूण 800 MB इंटरनेट डेटा मिळेल. यातील 400 MB डेटा नेहमीप्रमाणे वापरता येईल, पण रात्री अतिरिक्त 400 MB डेटा मिळणार आहे.   तर 296 रुपयांमध्ये ग्राहकांना 2 GB डाटा मिळेल, यापैकी 1 GB सर्वसाधारणपणे वापरता येईल, तर उर्वरित 1 GB रात्री वापरता येणार आहे.   याशिवाय 546 रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना 4 GB डेटा मिळणार आहे. यापैकी 2 GB नियमित तर 2 GB रात्री वापरता येणार आहे.   एअरटेलने 3 हजार 346 रुपयांची मेगाऑफरसुद्धा ग्राहकांसाठी आणली आहे. यामध्ये एकूण 40 GB डेटा मिळणार आहे. यापैकी 20 GB नियमित तर 20 GB केवळ रात्री वापरता येणार आहे.   ऑफरबद्दल अधिक माहिती एअरटेलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. स्मार्टफोनची वाढती संख्या आणि ऑनलाईल व्यवहारांची वाढती गरज लक्षात घेऊन एअरटेलने ही ऑफर आणली आहे, असं ही नवीन ऑफर देताना एअरटेलचे मार्केटींग ऑपरेशन संचालक अजय पुरी यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वारीच उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वारीच उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणारPrakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून  Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगेDevendra Fadnavis vs Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार-देवेंद्र फडणवीसांची चर्चा, नाराजी दूर?Bajrang Sonawane : Santosh Deshmukh हत्या प्रकरण संसदेत गाजलं, बजरंग सोनावणेंची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वारीच उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वारीच उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती? 
मुकेश अंबानी अन् गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं?
Embed widget