एक्स्प्लोर

सावधान !! 5Gचं आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी सक्रीय, सायबर गुन्हेगारीचा नवीन प्रकार 

5G Upgrade Fraud : देशभरातील मुंबई, दिल्लीसारख्या प्रमुख शहरामध्ये 5G सेवा सुरु झाली आहे.  प्रत्येकजण या नव्या सेवेचा लाभ घेण्यास उत्सुक आहे.

5G Upgrade Fraud : देशभरातील मुंबई, दिल्लीसारख्या प्रमुख शहरामध्ये 5G सेवा सुरु झाली आहे.  प्रत्येकजण या नव्या सेवेचा लाभ घेण्यास उत्सुक आहे. पण 5G सेवा घेत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण, 5G चं अमिष दाखवून गंडा घालणारी टोळी सक्रीय झाली आहे.  प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये ती प्रणाली अपडेट करण्यासाठी आतुर असणार. हेच ओळखून काही सायबर हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवा प्रकार देखील आणला आहे. सायबर क्राईममधील या नवीन प्रकाराला बळी पडू नका, असे तज्ज्ञाकडून सांगण्यात येत आहे.

तुमच्या मोबाइलवर मेसेज येईल अथवा कॉल देखील येऊ शकतो की तुमच्या मोबाईलमधील फोर जी प्रणाली अपग्रेड करून फाईव्ह जी करून घ्या. त्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून पुढील प्रोसेस पूर्ण करा. अथवा सोबत दिलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करून माहिती जाणून घ्या. तुम्हाला यात संशय फारसा येत नाही आणि तुम्ही त्याप्रमाणे ते प्रोसेस सुरु करता आणि नंतर लक्षात येते की आपण फसलो आहे. 

जर त्यांनी दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकमधूनच तुमच्या मोबाईलमध्ये हॅकिंग व्हायरस घुसवला जातो आणि तुमचा फोनच हॅक होतो. आणि मग तुमच्या मोबाईलमधील सर्व डेटा (फोटो / चॅटिंग / बँकिंग डिटेल्स) चोरला जातो आणि त्यानुसार मग आर्थिक अथवा भावनिक ब्लॅकमेल करून पैसे लुटले जातात.  किंवा त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल केला तर त्यांच्या प्रोसेसमध्ये आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो आम्हाला सांगा असं म्हटलं जातं. तुम्ही तो त्यांना दिला की दुसऱ्या मिनिटाला लक्षात येईल की तुमच्या बँक खात्यातून परस्पर पैसे पळवले गेले आहेत. कारण तुमचा फोन सुद्धा तुमच्या बँक अकाउंटला लिंक केलेला असतो. तेव्हा कृपया अशा कोणत्याही कॉल ला / मेसेज ला अजिबात एन्टरटेन करू नका!

सावधगिरीचा उपाय : 
या धोक्यापासून वाचण्यासाठी सोप्पा उपाय आहे. तुमचा नंबर (सिम कार्ड) ज्या कंपनीचा आहे. त्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या  तुमच्या जवळच्या शोरूममध्ये स्वतः तुम्ही जा. आणि त्यांच्याकडून तुमचे सिम अपग्रेड करून घ्या. ते सर्वात सेफ आहे. कुणीतरी म्हटलं म्हणून स्वतःच ऑनलाईन पद्धतीने अपग्रेड करणे धोक्याचे आहे.  सायबर पोलिसांनी नागरिकांना आहवान केलं आहे की तुम्ही तर सावध राहाच पण हाच निरोप तुमच्या कुटुंबियांना / मित्रांना देखील जरूर सांगा.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
Sharad Pawar : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Embed widget