एक्स्प्लोर

विश्वनिर्मितीवरील संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना विभागून 'नोबेल'

भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी दिले जाणारे नोबेल पारितोषिक यंदा तीन शास्त्रज्ञांना जाहीर झाले आहे. पारितोषिकाचा अर्धा भाग जेम्स पिबल्स यांना खगोल भौतिकीमधील सैद्धांतिक संशोधनासाठी, तर उर्वरीत भाग हा सौरमालेबाहेरील ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध लावल्याबद्दल मिशेल मेयर आणि डिडायर क्वेलोज यांना विभागून प्रदान होईल.

स्टॉकहोम (स्वीडन):   'द रॉयल स्वीडीश अकॅडमी ऑफ सायन्सेस'द्वारे भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या २०१९च्या 'नोबेल पुरस्कारा'साठी तीन शास्त्रज्ञांना विभागून जाहीर झाले आहे. अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातील जेम्स पिबल्स यांना पारितोषिकाचा निम्मा भाग, तर स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा विद्यापीठातील मिशेल मेयर आणि याच विद्यापीठातील तसेच इंग्लंडमधील कॅम्ब्रिज विद्यापीठात अध्यापन करणारे डिडीयर क्वेलोज यांना पारितोषिकाचा उर्वरित निम्मा भाग विभागून जाहीर करण्यात आला आहे. विश्वाची उत्क्रांती आणि ब्रह्मांडातील पृथ्वीचे स्थान यांच्या आकलनात योगदान दिल्याबद्दल हे पारितोषिक जााहीर करत असल्याचे या अकादमीनं आपल्या प्रसद्धीपत्रकात म्हटले आहे. आपल्या विश्वाची उत्पत्ती, उत्क्रांती आणि स्वरूप तसंच इतिहास व आपल्या सौरमालेबाहेरील सूर्यासमान ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध, यासंबंधीच्या मूलभूत संशोधनाचा सन्मान यंदाच्या पारितोषिकाद्वारे करण्यात आला आहे, असं नोबेल निवड समितीनं आपल्या अभिप्रायात म्हटलं आहे. ब्रह्मांडाच्या प्रारंभी कशी स्थिती होती, नंतर काय झालं? अथांग पसरलेल्या विश्वात अन्य ताऱ्यांभोवती फिरणारे अन्य ग्रह असतील का? अशा मानवाच्या आणि विश्वाच्या अस्तित्वाशी संबंधित मूलभूत प्रश्नांना उत्तर देण्यात या शास्त्रज्ञांनी महत्वाचं योगदान दिल्याची प्रशंसाही निवड समितीनं केली आहे. या पारितोषिकाची एकूण रक्कम ९ दशलक्ष स्वीडीश क्रोना (सुमारे 6.50 कोटी रूपये) असून, पुरस्कारार्थींना निर्धारीत प्रमाणात प्रदान करण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget