सोलापूरच्या 11 पैकी 8 मतदारसंघात मविआची आघाडी; लोकसभेनंतर बदललेला राजकारणाचा 'माढा पॅटर्न

Sharad pawar solapur politics after loksabha election
Source : file image
सोलापूर जिल्ह्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढा लोकसभा या दोन्ही मतदारसंघात भाजपचे खासदार निवडून आले होते.
सोलापूर : राज्याच्या राजकारणात या ना त्या माध्यमातून सोलापूर जिल्हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे विशेष लक्ष असलेला जिल्हा,



