Lok Sabha Election : राम सातपुते Vs प्रणिती शिंदे, सोलापूर लोकसभा मतदारसंघात कुणाची ताकद किती?

Praniti Shinde Vs Ram Satpute
Source : Facebook : Praniti Shinde/ Ram Satpute
Praniti Shinde Vs Ram Satpute : उमेदवारी घोषित होताच राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात सोशल मीडियावर वाकयुद्ध रंगायला सुरुवात झाली आहे.
सोलापूर : लोकसभा निवडणुकाची (Lok Sabha Election) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राज्यातील महत्वाच्या जागेपैकी एक म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ (Solapur Lok Sabha Constituency) आहे. सोलापुरात यंदा हायव्होल्टेज निवडणूक




