एक्स्प्लोर

सोलापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, पालकमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर हटवल्यानं पदाधिकारी आक्रमक

सोलापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर पालिकेने हटवल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Solapur Bjp : सोलापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर पालिकेने हटवल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. सोलापुरातील सात रस्ता परिसरात नो डिजिटल झोन असताना भाजप कार्यकर्त्यानी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर लावले होते. त्यामुळं महापालिकेने कारवाई करतं हे बॅनर हटवले होते. 
प्रकाश घोडके असं पोलिसांसोबत वाद घालणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. 

सात रस्ता चौक परिसर हा नो डिजिटल झोन

सात रस्ता चौक परिसर हा नो डिजिटल झोन आहे. त्यामुळं या परिसरात बॅनर लावण्यास मनाई आहे. असा स्थितीत कोणतीही परवानगी न घेता भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले होते. त्यामुळं महापालिकेने कारवाई करत हे बॅनर हटवले. यावेळी सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आम्ही परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई केल्याचं कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.  पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर ठिय्या करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, सध्या आणखी एक बॅनर पालिकेतर्फे काढण्याचे काम सुरु आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीतWalmik Karad Hospitalized : वाल्मिक कराड मध्यरात्री रुग्णालयात, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...Ajit Pawar Sharad Pawar :शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं, अजित पवार यांनी मंचावरील नेम प्लेट बदललीABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Model Ezra Vandan Arrested: प्रसिद्ध मॉडेलची 24 तासांत 100 पुरूषांसोबत झोपण्याची घोषणा; पोलिसांनी तात्काळ धाव घेत ठोकल्या बेड्या
प्रसिद्ध मॉडेलची 24 तासांत 100 पुरूषांसोबत झोपण्याची घोषणा; पोलिसांनी तात्काळ धाव घेत ठोकल्या बेड्या
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Embed widget