एक्स्प्लोर

Sindhudurg Accident News: देवगडमध्ये रिक्षा आणि एसटीचा भीषण अपघात, धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

Sindhudurg Accident News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील नारिंग्रे गावात रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला.

Sindhudurg Accident News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील नारिंग्रे गावात रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू (Accident News) झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षा व्यावसायिकांचा समावेश आहे. तर मृत व्यक्तीमध्ये संकेत घाडी, संतोष गावकर, रोहन नाईक आणि सोनू कोळंबकर या चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

दरम्यान, या अपघातात रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी गोवा येथील बांभुळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विजयदुर्ग-मालवण मार्गावर धावणारी एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली, ज्यामुळे रिक्षातील प्रवाशांचे प्राण गमवावे लागले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पूढील कारवाई सध्या केली जात आहे. मात्र या भीषण अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

सुनेच्या नातेवाईकांनी दिरावर केला प्राणघातक हल्ला

धुळ्यात सासू सुनेच्या किरकोळ वादातून सुनेच्या नातेवाईकांनी तिच्याहन दीर असणाऱ्या शिवम फुलपगारे याला जबर मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना जुने धुळे भागात घडली आहे. सुन असलेली जय फुल हिच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप जखमी तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या मारहाणीत शिवम फुलपगारे या तरुणाला मानेवर जखम झाल्याने त्याच्यावर धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा किरकोळ स्वरूपाचा असल्याचा आरोप करत खुनाच प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जखमी तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे.
                          
जुने धुळे भागात सासू आणि सुनेमध्ये घरगुती वाद झाला होता. या वादातून सून असलेली जया फुलपगारे येणे सासू सरलाबाई फुलपगारे यांना ढकलल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन सासू जखमी झाली. घडलेल्या घटनेमुळे सुनेने घरातून पळ काढला होता. थोड्या वेळात सुनेने नातेवाईकांच्या मदतीने दिरावर प्राण घातक हल्ला केल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जखमीच्या नातेवाईकांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG Semi Final LIVE Update 2026 : जो जिंकेल टॉस, तोच बनेल बॉस... वानखेड्यावर टॉसच ठरवणार भारत-इंग्लंड लढतीचा निकाल? जाणून घ्या Live अपडेट्स
जो जिंकेल टॉस, तोच बनेल बॉस... वानखेड्यावर टॉसच ठरवणार भारत-इंग्लंड लढतीचा निकाल? जाणून घ्या Live अपडेट्स
Satara Crime News: म्हसवडमध्ये पोलिसांच्या कारवाईवरून वाद; अल्पवयीन मुलाची बाजारातून धिंड? इंस्टाग्राम पोस्टवरून गुन्हा दाखल केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
म्हसवडमध्ये पोलिसांच्या कारवाईवरून वाद; अल्पवयीन मुलाची बाजारातून धिंड? इंस्टाग्राम पोस्टवरून गुन्हा दाखल केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Lucky Zodiac Signs : 6 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनलाभाचे संकेत, वाचा लकी राशी
6 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनलाभाचे संकेत, वाचा लकी राशी
Rajya Sabha Election : शिंदेची शिवसेना दुसरा उमेदवार देणार नाही, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध!
शिंदेची शिवसेना दुसरा उमेदवार देणार नाही, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध!

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rajya Sabha Election 2026 Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
BJP Working Committee: राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपकडून कार्यकारिणीची घोषणा, उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी
भाजपकडून मुंबई प्रदेश कार्यकारिणीची घोषणा, उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
Embed widget