एक्स्प्लोर

Krishna Sugar Factory : 50 हजार सभासद असणाऱ्या साखर कारखान्याचा निकाल लागला, जयवंतराव भोसले पॅनलचा ऐतिहासीक विजय

Krishna Cooperative Sugar Factory : महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल लागला आहे. जयवंतराव भोसले पॅनलचा ऐतिहासीक विजय झाला आहे.

Krishna Cooperative Sugar Factory Election Result : महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत (Krishna Cooperative Sugar Factory Election)  जयवंतराव भोसले सहकार पॅनलने विजयाची (Jayawantrao Bhosale Cooperative Panel won)  ऐतिहासिक हॅट्रिक केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पाठिंबा दिलेल्या संस्थापक पॅनेलचा धुव्वा उडवला आहे. डॉ. सुरेश भोसले (Suresh Bhosale)  व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले (ओूहतवोवो पदेोता)  यांच्या नेतृत्वावर सभासदांकडून पुन्हा शिक्कामोर्तब झाला आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठी 50,000 सभासद संख्या असलेल्या कृष्णा करखान्याच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. 

ऐतिहासिक मताधिक्यानं जयवंतराव भोसले सहकार पॅनल विजयी

कृष्णा सहकारी साखर करखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. कृष्णा कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीची होत असते. कारण सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कराड, वाळवा, कडेगाव व खानापूर असे 4 तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे. या कारखाना कार्यक्षेत्र परिसरातून 5 आमदार निवडून येतात. त्यामुळं कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अत्यंत महत्वाची मानली जाते. एवढ्या मोठ्या परिघातील या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सलग तिसऱ्यांदा मिळविलेला हा विजय राज्यात ऐतिहासिक समजला जात आहे. कृष्णा कारखान्याच्या आजपर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीत एवढी आघाडी कधीही मिळालेली नव्हती. एवढे भरघोस ऐतिहासिक मताधिक्य डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने मिळविले आहे. 

अविनाश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील संस्थापक पॅनेलला परभावचा धक्का

कराड तालुक्यातील रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील जयवंतराव भोसले सरकार पॅनल व माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील संस्थापक पॅनेल यामध्ये लढत झाली होती. कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (ता. 21 जून) चुरशीने 82.26 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे सभासद विद्यमान सत्ताधारी पॅनेलला संधी देतात की विरोधकांच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज कृष्णा सहकारी साखर करखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. सत्ताधारी असणाऱ्या जयवंतराव भोसले सरकार पॅनलचा विजय झाला आहे. कृष्णा सहकारी साखर करखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर आज या निवडणुकीचा निकाल लागला आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget