एक्स्प्लोर

Vishwajeet Kadam : जुलमी आणि हुकूमशाहीला नष्ट करणे हा देशाचा इतिहास, या इतिहासाची निश्चित पुनरावृत्ती होईल, विश्वजित कदमांचा हल्लाबोल 

Vishwajeet Kadam : शिवसेना नेते संजय राऊत यांना झालेल्या अटकेवर बोलताना काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी देशात हुकूमशाही विरोधात देशाचा इतिहास कसा आहे याची आठवण करून दिली.

Vishwajeet Kadam : शिवसेना नेते संजय राऊत यांना झालेल्या अटकेवर बोलताना काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी देशात हुकूमशाही विरोधात देशाचा इतिहास कसा आहे याची आठवण करून दिली. देशामध्ये आता लोकशाही राहिले की नाही? असा प्रश्न उपस्थित होत असताना हुकूमशाही पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय हेतूने विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, निश्चितपणे हे देशाच्या लोकशाहीला घातक आहे, पण ज्यांनी ज्यांनी या देशावर जुलमी कारभार केला त्याच्या विरोधात मोठी लाट स्वातंत्र्य सैनिकांच्या रूपामध्ये उभी राहिली आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या रूपामध्ये हुकूमशाहीला नष्ट करण्याचे काम झालेलं आहे हा या देशाचा इतिहास आहे आणि या इतिहासाची निश्चितपणे पुनरावृत्ती होईल अशी आशा विश्वजित कदम यांनी बोलून दाखवली.

सरकार विरोधात आवाज उठवला गेला की लगेच आवाज उठवणाऱ्या विरोधात केंद्रीय यंत्रणा कारवाई करतात हा नजीकचा इतिहास आहे.सोनिया गांधी,राहुल गांधी यांनाही टार्गेट केलं जातं.सातत्याने त्याना देखील चौकशीसाठी बोलावलं जाते. विरोधक शिल्लकच ठेवायचा नाही हा चंग सत्ताधाऱ्यानी बांधलेला दिसतो आहे, पण विरोधक शिल्लक न ठेवणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतोय की काय अशी भीती कदम यांनी बोलून दाखवली. 

रौप्यपदक विजेता संकेत सरगरला अभिजीत कदम मेमोरियल फाउंडेशन लाखाची मदत

कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये  रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगरच्या कुटूंबाला अभिजीत कदम मेमोरियल फाउंडेशन कडून एक लाखाची मदत तर ज्या अकॅडमीमध्ये संकेतने सराव केला त्या दिग्विजय अकॅडमीला पाच लाखाची मदत काँग्रेस नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी जाहीर केली.

सांगली येथील संकेत सरगरच्या सांगलीतील अहिल्यादेवी होळकर चौकातील घरी काँग्रेस नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भेट दिली. यावेळी संकेत सरगरचे प्रशिक्षक मयूर सिंहासने देखील उपस्थित होते. यावेळी संकेत सरगरच्या आई-वडिलांचे शिवाय वेटलिफ्टर असलेली संकेतची बहीण काजल सरगरचेही आणि तिच्या कामगिरीचे कौतुक केले.तसेच दिग्विजय अकॅडमी मधून पुढचा संकेत देखील घडावा अशी अपेशा व्यक्त करत या अकॅडमीला पाच लाखाची मदत कदम यांनी जाहीर केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट उठवली, अधिसूचना जारी; ओमर अब्दुल्लांचं सरकार स्थापण होणार 
जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट रद्द, ओमरअब्दुल्लांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा 
Baba Siddiqui Murder Case :
"तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्यात, माफी मागा..."; भाजप नेत्याचा सलमान खानला सल्ला
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध; कोर्टाकडून 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध
Astrology : आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 25 हजार हेक्टरी बोनस मिळवून देणारManoj Jarange Yeola : मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर येवल्यातील रास्तारोको मागेVidhan Sabha Election : आजची मंत्रिमंडळ बैठक ही आचारसंहिता लागू होण्याचीच चाहूलTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट उठवली, अधिसूचना जारी; ओमर अब्दुल्लांचं सरकार स्थापण होणार 
जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट रद्द, ओमरअब्दुल्लांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा 
Baba Siddiqui Murder Case :
"तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्यात, माफी मागा..."; भाजप नेत्याचा सलमान खानला सल्ला
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध; कोर्टाकडून 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध
Astrology : आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
"माझं ऐकलं नाहीस, तर प्रायव्हेट VIDEO लीक करिन..."; आर्यन खान 'ब्लॅकमेल' करायचा, अनन्या पांडेचा धक्कादायक खुलासा
Health: 1 ग्लास वाइन प्यायल्याने कॅन्सरचा धोका? 'हे' संशोधन थक्क करणारं, आठवड्यातून नेमकं किती अल्कोहोल घेतलं पाहिजे?
Health: 1 ग्लास वाइन प्यायल्याने कॅन्सरचा धोका? 'हे' संशोधन थक्क करणारं, आठवड्यातून नेमकं किती अल्कोहोल घेतलं पाहिजे?
Embed widget