Sangli News : राजकीय शापित सांगली! आर. आर. आबा, पतंगराव कदम ते अनिल बाबर; पदावर असतानाच घेतला जगाचा निरोप

Sangli News
अनिल बाबर यांना पाणीदार आमदार म्हणून ओळखले जाते. यापूर्वीसुद्धा जिल्ह्याला मोठा राजकीय धक्का सहन करावा लागला आहे. स्वर्गीय आर. आर. आबा पाटील, पतंगराव कदम यांनी द्धा पदावर असतानाच अखेर श्वास घेतला होता.
सांगली : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आज (31 जानेवारी) निधन झाले. न्यूमोनिया संसर्ग झाल्याने त्यांना उपचारासाठी सांगलीमधील (Sangli News) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार घेत




