एक्स्प्लोर

Krishna River Fish Death : कृष्णा नदीतील मृत माश्यांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडून संयुक्त समिती स्थापन

Krishna River Fish Death : कृष्णा नदीत मृत माशांचा खच आढळून आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) संयुक्त समिती स्थापन केली आहे. समिती चार आठवड्यात आपला अहवाल सादर करेल.

Krishna River Fish Death : कृष्णा नदीत मृत माशांचा खच आढळून आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) कृष्णाकाठच्या विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), राज्य मत्स्य विभाग आणि सांगलीचे जिल्हाधिकारी यांचा समावेश असलेली एक संयुक्त समिती स्थापन केली आहे. ही समिती चार आठवड्यात आपला अहवाल सादर करेल. दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी 12 ऑक्टोबरला होणार आहे. 

मृत माशांच्या कारणांचा अभ्यास करून दोषींवर कारवाई करण्याचेही आदेशही या समितीला देण्यात आले आहेत. सांगलीतील कार्यकर्ते सुनील फराटे यांनी नुकतीच एनजीटीकडे याचिका दाखल केली आहे. माशांच्या मृत्यूच्या घटनांमुळे सिंचन आणि पिण्यासाठी पाणी पुरवणाऱ्या नदीतील प्रदूषणाचा मुद्दा पुढे आला आहे. न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. 

याचिकाकर्त्याचे वकील ओंकार वांगीकर यांनी सांगितले  की, आम्हाला प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध सकारात्मक कारवाईची गरज आहे जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. त्यामुळे आम्ही एनजीटीच्या पश्चिम विभागाकडे याचिका दाखल केली. न्यायालयाने एक संयुक्त समिती स्थापन केली असून या समितीने चार आठवड्यांत अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

यापूर्वी, एमपीसीबीने केलेल्या तपासणीत  साखर कारखान्यांनी नदीला पूर आल्यावर मोलॅसिस मोठ्या प्रमाणात सोडल्याचे समोर आले होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की, पाण्याच्या प्रवाहात कोणाच्याही लक्षात न घेता मोलॅसेस सहज वाहून जाईल, या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला होता. एमपीसीबीच्या पथकाने साखर कारखान्यांच्या डिस्टिलरी चालकांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांचा अर्ज सुप्रीम कोर्टानं वैध ठरवला; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट!
गोपीचंद पडळकरांचा अर्ज सुप्रीम कोर्टानं वैध ठरवला; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट!

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget