एक्स्प्लोर

Maratha Kranti Morcha : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, सांगलीत विराट मोर्चाला सुरुवात

सांगलीत (Sangli) मराठा क्रांती मोर्चाला (Maratha Kranti Morcha) सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक भागातून या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले आहे. 

Sangli Maratha Kranti Morcha : सांगलीत (Sangli) मराठा क्रांती मोर्चाला (Maratha Kranti Morcha) सुरुवात झाली आहे. शहरातील विश्रामबाग चौक मधील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा राम मंदिरापर्यंत निघणार आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आहे. मराठा आरक्षण तसेच जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक भागातून या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले आहे. 

मुलांच्या भविष्यासाठी आम्ही एकत्र आलो

आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्या मुलांनी चांगले गुण असूनही संधी मिळत नाही. त्यामुळं आम्हाला आमचे हक्क मिळावेत अशा भावना मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केल्या. मराठा क्रांती मोर्चासाठी गेल्या 10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आली होती. काल एक दिवस अगोदर मोर्चासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. जिल्ह्यातील प्रत्येक भागातून या मोर्चामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या मोर्चात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे सहभागी होणार आहेत.

100 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित 

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झालीआहे. 100 वर्षीय जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करुन मोर्चाला पुढे निघाला आहे. क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून जिजाऊ वंदनाने मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली. मशाल हाती घेतलेल्या महिलांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघत आहे. सध्या मोर्चावर संततधारदार पावसाची हजेरी सुरु आहे. 

असा असेल मोर्चाचा मार्ग

विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. त्यानंतप पुढे मोर्चा गेस्ट हाऊस, मार्केट यार्ड, कर्मवीर चौक मार्गे राम मंदिर चौकात पोहोचणार आहे. या ठिकाणी केवळ चार भाषणे होणार आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात येणार आहे. दरम्यान, आज सांगलीत सुरु झालेल्या मोर्चाला विराट स्वरुप प्राप्त झालं आहे. मोठ्या संख्येनं मराठी बांधव या मोर्चात सहभागी झाले आहे. विशेष बाब म्हणजे या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या आहेत. आमच्या मुलांच्या भविष्यासासाठी आम्ही एकत्र आला असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या:

Maratha kranti Morcha in Sangli : सांगलीत आज मराठा वादळ घोंगावणार, मराठा क्रांती मोर्चाकडून 2.0 विराट मोर्चा; पार्किंग, कोणत्या मार्गावरून मोर्चा जाणार?

महत्त्वाच्या बातम्या

Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
Embed widget