एक्स्प्लोर

Maharashtra Sangli News : काळाचा घाला... भरधाव गाडीची दुचाकीला धडक, दुचाकीवरील बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Sangli News : सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिऊर येथे भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली. त्यामुळे अपघात झाला आहे.

Maharashtra Sangli News: सांगली जिल्ह्यातील (Sangli District) शिराळा तालुक्यातील (Shirala Taluka) बिऊर इथं भरधाव कारनं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात (Maharashtra Accident News) झाला. अपघातात दुचाकीवरील बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सांगली (Maharashtra Sangli News)जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिऊर येथे भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरुन जाणाऱ्या बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आत्माराम पवार आणि त्यांची मुलगी तृप्ती पवार हे दोघेही एका घरगुती कामासाठी इस्लामपूर वरुन कोकरूडकडे निघाले होते. दुचाकीवरून जात असताना ते बीऊर येथे गेले असता समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं त्यांना धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. 

तृप्ती पवार ही इंजिनियर असून ती पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. सुट्टीनिमित्त काही दिवसांसाठी ती इस्लामपूर येथे आपल्या राहत्या घरी आली होती. वडिलांसोबत कोकरूड येथे कामानिमित्त जात असताना अपघात झाला आणि अपघातात बाप-लेकीचा मृत्यू झाला. संपूर्ण परिसरात  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Maharashtra Sangli News : नदीत बुडून दोन मावस भावांचा मृत्यू 

काही दिवसांपूर्वी सांगलीतील (Maharashtra Sangli News) वारणा नदीत बुडून दोन मावस भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पोहता येत नसतानाही रणरणत्या उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी वारणा नदीत उतरलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता. 27 मे रोजी शनिवारी ही घटना घडली. शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह शनिवारी सकाळी मालेवाडी जॅकवेलच्या ठिकाणी बचाव पथकाला सापडले. अमोल प्रकाश सुतार (वय 16) व रविराज उत्तम सुतार (वय 12) हे दोघेही नात्याने मावस भाऊ होते. हे दोघेही वैरण काढण्यासाठी शुक्रवारी दुपारी वारणाकाठी असलेल्या शेतात गेली होती. सायंकाळपर्यंत मुले घरी आली नाहीत म्हणून पालकांनी शोध घेतला असता नदीकाठी चप्पल, कपडे आणि मोबाईल या वस्तू आढळून आल्या. यामुळे मुलं नदीत उतरली असतील या शक्यतेनं शोध सुरू केला. मात्र, अंधार पडल्यानं शोध थांबविण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध सुरू केला. अखेर दुसऱ्या दिवशी दुपारी दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; बुलढाण्याजवळ रेलिंगला धडकून कारला आग, होरपळून दोघं जागीच ठार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget