एक्स्प्लोर

Sangli News : लोकसभा निवडणुकीत मतभेद झालेले संजयकाका पाटील आणि विलासराव जगताप एकाच व्यासपीठावर

Sangli News : जत तालुक्यातील बिळूरमधील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात बनलेल्या भक्त निवास इमारतीचे उद्घाटन समारंभास भाजपच्या या दोन नेत्यांनी एकत्रित उपस्थिती लावली होती.

सांगली : लोकसभा निवडणुकीत मतभेद झालेल्या माजी खासदार संजयकाका पाटील आणि जतचे माजी आमदार विलासराव जगताप जतमध्ये भक्त निवासाच्या उद्घाटनाप्रसंगी एकाच व्यासपीठावर आले. लोकसभा निवडणुकीत माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजय काका पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. भाजपच्या पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता. तसेच दोघांनीही निवडणूक काळात एकमेकांवर टीका केली होती. यामुळे आता जत विधानसभेबाबत संजय काका पाटील आणि विलासराव जगताप एकत्र येऊन एक भूमिका घेणार का?याकडे लक्ष आहे. जत तालुक्यातील बिळूरमधील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात बनलेल्या भक्त निवास इमारतीचे उद्घाटन समारंभास भाजपच्या या दोन नेत्यांनी एकत्रित उपस्थिती लावली होती. यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये जत मतदारसंघात हे दोन नेते एकत्र भूमिका घेणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

जत विधानसभा निवडणुक लढवण्यामध्ये इच्छुकांची संख्या वाढली

दरम्यान, जत विधानसभा मतदारसंघात अनेक भाजप नेत्यांकडून जत विधानसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे. भाजपाचे नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी देखील आपण कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचे जाहीर केले. यामुळे भाजप पक्षाची जत विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून डोकेदुखी होणार असे चित्र आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने गेल्या काही महिन्यापासून जत तालुक्यात दौरे, भेटीगाठी वाढवल्या आहेत. दुसरीकडे भूमिपुत्राचा मुद्दा उपस्थित करून जत मधील भाजप नेते तम्मनगौडा रवी पाटील  देखील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी संपूर्ण जत तालुक्यात जन कल्याण संवाद पदयात्रा काढली. आता जत मधील भाजप नेते असलेल्या प्रकाश जमदाडे यांनी देखील विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे जाहीर केल्याने उमेदवारी देताना  भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!

त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा

22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar : Indrajeet Sawant यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली : सूत्रAnjali Damania : Sudarshan Ghule ला टोळीचा म्होरक्य का दाखवलं जातंय,अंजली दमानियांचा सवालTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!

मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य

चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...

Embed widget