एक्स्प्लोर

M L Tahaliyani: नाव ऐकताच भल्याभल्यांना भरते धडकी; संतोष देशमुख हत्या प्रकरणी चौकशीसाठी नेमलेले कोण आहेत निवृत्त न्यायाधीश ताहलियानी?

Retired Judge M. L. Tahaliyani Santosh Deshmukh Murder Case: सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलियानी यांचा जन्म 23 डिसेंबर 1953 रोजी राजस्थान राज्यातील सरदार शहरात झाला.

Retired Judge M. L. Tahaliyani Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या (Santosh Deshmukh Murder Case) चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलियानी (Retired Judge M. L. Tahaliyani) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे राहणार आहे. समितीला चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा तसेच कागदपत्रे जप्त करण्याचा, झडतीचा अधिकार राहणार आहे. सहा महिन्याच्या आत समितीने आपला अहवाल सरकारला सादर करायचा आहे.

सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलियानी यांचा जन्म 23 डिसेंबर 1953 रोजी राजस्थान राज्यातील सरदार शहरात झाला.  26/11 खटल्यातील न्यायाधीश असलेल्या ताहलियानी यांनी त्यांच्या कार्यशैलीने न्यायलयीन कामकाजात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी कसाबला दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. याशिवाय गुलशन कुमार हत्या प्रकरणात देखील ते न्यायाधीशही होते. ताहलियानी हे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करतात. तर न्यायालयीन सुनावणी नसतानाही ताहलियांनी सुट्टी घेत नाहीत. 

कोण आहेत निवृत्त न्यायाधीश ताहलियानी? (Who Is M. L. Tahaliyani)

बीड, परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः चाचपणी करुन सेवानिवृत्त न्यायाधीशांची केली नियुक्ती..
दोन ही न्यायाधीश हे कडक शिस्तीचे मानले जात असून त्यांची कारकिर्द ही कर्तव्यदक्ष न्यायाधिश म्हणून राहीलेली आहे..
दोन ही प्रकरणात न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी या न्यायाधिशांची चाचपणी करुन गृह विभागाला आदेश दिले होते...
निवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याच्या विरोधात जो खटला चालला होता त्यात ताहलियानी हे न्यायाधीश होते..
त्यांनी कसाबला दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. याशिवाय गुलशन कुमार हत्या प्रकरणात देखील ते न्यायाधीशही होते. 
याशिवाय सीबीआय प्रकरणे हाताळण्यासाठी एक विशेष न्यायाधीश देखील म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं होतं...
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या चौकशीसाठीही निवृत्त न्यायाधीश व्ही एल आचलिया यांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.
आचलिया यांनी मंत्रालयात विधी व न्याय विभागात सचिव म्हणून काम पाहिलेल आहे. आचलिया हे कर्तबगार न्यायाधिश आणि अधिकारी मानले जातात...

संबंधित बातमी:

Walmik Karad: वाल्मिक कराडचे सिमकार्ड विदेशात रजिस्टर; निवडणुकीच्या काळात...; धक्कादायक माहिती आली समोर

Walmik Karad MCOCA: मकोका म्हणजे नेमकं काय? शिक्षा काय, वाल्मिक कराडची आता सुटका होणं कितपत शक्य?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget