कोकणच्या राजकारणात सामंतांच्या लेकीचा 'उदय' होणार? मतदारसंघातील वावर वाढल्याने जनतेत 'अपूर्वाई'!

Uday Samant Daughter Banner
अपूर्वा सामंत हिचे अशाप्रकारे जाहीर बॅनर लागल्याचं कधी आले नाही. शिवाय सध्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या साखरपा - लांजा - राजापूर या विधानसभा मतदारसंघात अपूर्वा सामंतचा वावर वाढला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) संगमेश्वर तालुक्यात कडवई गावात शिवसेनेच्या शाखेचे ओपनिंग करण्यात आला. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हजर होते. विशेष बाब म्हणजे या



