Raigad Loksabha : रायगडावर सुनील तटकरे नाराजीची 'तटबंदी' भेदून किल्ला राखणार की अनंत गीते मशाल पेटवणार?

अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी अनंत गिते (Anant Geete) यांना शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

Raigad Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) देशभरात जे चित्र असेल त्याविरोधात काहीसा निकाल देणाऱ्या रायगड लोकसभेला (Raigad Loksabha) यंदा नेमकं काय होणार? याची राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रायगड

Related Articles