एक्स्प्लोर

High Speed Cruise : मुंबई-अलिबाग प्रवास आणखी सुपरफास्ट, आशियातील पहिली हायस्पीड क्रूझ लवकरच सेवेत

Mmbai To Alibag High Speed Cruise : आगामी नवीन वर्षाच्या सुरूवातीला रायगड जिल्ह्याच्या पर्यटनात भर पडणार आहे. येथे आशियातील पहिली भारतीय हायस्पीड क्राफ्ट रो -पेक्स क्रूझ सुरू करण्यात येणार आहे.

Mmbai To Alibag High Speed Cruise : आगामी नवीन वर्षाच्या सुरूवातीला रायगड जिल्ह्याच्या पर्यटनात भर पडणार आहे. येथे आशियातील पहिली भारतीय हायस्पीड क्राफ्ट रो -पेक्स क्रूझ सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये,  मुंबईहून काशीद - दिघी अशी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. कोकण गौरव क्रूझ सेवेची घोषणा मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर , गौरव क्रूझ प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य प्रवर्तक आणि संचालक गौतम प्रधान, महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर आणि महिंद्रा हॉलिडे अँड रिसॉर्टस लिमिटेडचे चेअरमन अरुण नंदा आदी मान्यवर उपस्थित होते. 

'कोकण' हे पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असून मुंबईलगत असलेल्या रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे हे राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. यामध्ये, रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील काशीद आणि अलिबाग येथील समुद्रकिनाऱ्यांना विशेष पसंती आहे. तर, श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर आणि दिवेआगार येथील समुद्रकिनारा हा देखील पर्यटकांचे आकर्षण आहे. कोकण गौरव ही कोकण प्रदेशातील प्रवासाची पुनर्परीभाषित करणारी पहिली 'रो-पेक्स' क्रूझ आहे. या क्रूझची फेरी मुंबई ते काशीद आणि दिघी असणार आहे. आयआरएस ध्वजाखाली बांधलेले हे अत्याधुनिक विलासी हायस्पीड क्राफ्टचा प्रवासाचा वेळ ६ तासावरून निम्मा होणार असून ४९ नॉटिकल मैल असा प्रवास करणार आहे. तर, मुंबई ते काशीद - दिघी दरम्यान सुरू होणारी रो - पेक्स सेवेमुळे महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील प्रवासाचा मार्ग बदलेल आणि कोकण प्रदेशातील प्रवासात बदल घडवून आणेल. तर काशीद आणि दिघीपासून सुरुवात करण्यासाठी ही रोपेक्स महाराष्ट्राच्या पश्चिम भागात सेवा देणार आहे.

दरम्यान, मुंबई ते रायगडच्या पश्चिम किनारपट्टी दरम्यान सुरू होणाऱ्या या क्रूझच्या एका फेरीतून 260 प्रवासी, 20 कार आणि 11 मोटारसायकल नेण्यात येणार आहेत. यावेळी, कोकणात अंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन घडविण्याची महत्वकांक्षा असून ही 'रो -पेक्स' इतरांसाठी आदर्श ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget