एक्स्प्लोर

भाजप थापाड्या पक्ष, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेंचा घणाघात

बारामती : भाजप हा सर्वाधिक थापाड्या पक्ष असून या पक्षानं केवळ देशात व राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. प्रांतीय पक्षांना संपवून स्वत:ची ताकद वाढवणं इतकंच या पक्षाचं ध्येय असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपशी तडजोड करणार नसल्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितलं. गुंड प्रवृत्तींना सोबत घेऊन एक नंबरचा पक्ष म्हणून मिरवण्याची पद्धत भाजपनं अवलंबली आहे. तसेच कर्जमाफी करण्याची मागणी असताना शेतकऱ्यांना कर्ज देण्याचं आश्वासन या सरकारनं दिलं. त्यामुळे जनतेला जी आश्वासनं दिली, ती पूर्ण करण्यातही हे सरकार अपयशी ठरल्याची टीकाही शिवतारे यांनी केली. राज्यात आगामी निवडणुकांमध्ये भाजपशी युती न करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनं लढण्याचं धोरण स्वीकारलं असून त्यानुसार उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या जात आहेत. आज बारामतीत सेना उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने शेतकऱ्यांना 6 हजार 500 कोटींची मदत देण्याची घोषणा केली, कापसाला चांगला दर देण्याची घोषणा केली, मात्र एकही घोषणा प्रत्यक्षात आली नाही. त्यामुळे भाजप हा थापाड्या पक्ष असल्याचं समोर आल्याचं शिवतारे म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये भाजप हाच आपला पहिल्या नंबरचा शत्रू आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत या पक्षाशी एका मतासाठीही तडजोड न करण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचंही शिवतारे यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी नोटाबंदी करून मोठ्या उद्योजकांची सोय केल्याची टीकाही शिवतारे यांनी केली. प्रांतीय पक्षांना संपवण्याचं धोरण भाजपनं अवलंबलं आहे. गुंडांना सोबत घेऊन भाजपनं राज्यात एक नंबरचा पक्ष म्हणून मिरवायला सुरुवात केली.

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Navnath Ban on Vivekanand Patil: विवेकानंद यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा; नवनाथ बन यांनी व्हिडीओ शेअर करत दिलं प्रत्युत्तर
विवेकानंद यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा; नवनाथ बन यांनी व्हिडीओ शेअर करत दिलं प्रत्युत्तर

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Embed widget