एक्स्प्लोर

Pune Navale Bridge Accident : ट्रकचा ब्रेक फेल झालाच नव्हता; नवले पुलावरील अपघाताचं नेमकं कारण समोर आलं!

नवले पुलावरील अपघाताबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या ट्रकचा ब्रेक फेल झालाच नव्हता, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर समोर आली.

Pune Navale Bridge Accident: पुणे- बंगलोर हायवेवर (Pune Bangalore Highway) नवले पुलावर (Navale Bridge Accident) रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एका ट्रकने एकाच वेळी 24 वाहनांना धडक दिली. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र तापासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या ट्रकचा ब्रेक फेल झालाच नव्हता, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर समोर आली.

अपघाताचं नेमकं कारण काय?
चालकाने उतार असल्याने इंजिन बंद केले आणि गाडी न्यूट्रलमध्ये टाकून तो चालक गाडी चालवत होता. यात मात्र वेग प्रचंड वाढला आणि नियंत्रण सुटलं. यावेळी ब्रेक न दाबता आल्याने त्याच्या ट्रकने गाड्या चिरडल्या गेल्या. या दुर्घटनेनंतर चालक घटनास्थळावरुन फरार झाला. कालपासून पोलीस या चालकाचा पोलीस शोध घेत आहे. मणिराम छोटेलाल यादव असे चालकाचे नाव असून तो मध्य प्रदेशचा रहिवाशी आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

अपघातात 13 जणं गंभीर जखमी
नवले पुलाजवळ झालेल्या अपघातात 13 जणं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नवले हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, रुबी हॉल हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर, जगताप हॉस्पिटल या सगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

1) राहुल भाऊराव जाधव रा.वारजे
2) शुभम विलास डांबळे रा. सदर
3) तुषार बाळासाहेब जाधव रा. सदर
4)आनंद गोपाळ चव्हाण रा. सहयोग नगर, पुणे
5) राजेंद्र देवराम दाभाडे रा. माणिकबाग पुणे
6) साहू जुनेल रा.कोंढवा पुणे
7)ऑस्कर लोबो रा. कोंढवा पुणे
8) मधुरा संतोष कारखानीस वय 42 वर्ष रा. वनाज 
9)चित्रांक संतोष कारखानीस वय 8 वर्ष
10) तनीषा संतोष कारखानीस वय 16 वर्ष
11)विदुला राहुल उतेकर वय 45 वर्ष रा. सदर
12) अनघा अजित पभुले वय 51 वर्ष रा. वडगाव पुणे
13)अनिता अरुण चौधरी वय 54 वर्ष रा. राहटणी चौक, पुणे

अपघातामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण
काही दिवसांपूर्वी पुण्यातील नवले पुलावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी आता एक नवा प्रस्ताव समोर आला होता. नवले पूल आणि त्यापासून काही अंतरावर असलेला वडगाव पूल जोडण्यासंदर्भातला प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे महापालिकेला देण्यात आला होता. या ठिकाणी अपघातांमध्ये सतत होणारी जीवितहानी लक्षात घेता या प्रस्तावाची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशी पुणेकरांना अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Embed widget