Shirur Lok Sabha: खासदार अमोल कोल्हेंची घोडेस्वारी अजितदादा रोखणार? शिरूर लोकसभेच्या रिंगणात आढळरावांना उतरवणार?

Shirur Lok Sabha Constituency | Shivajirao Adhalrao Patil vs Amol Kolhe
Lok Sabha Election 2024: अजित दादांनी थेट कोल्हेंना पराभूत करण्याचं खुलं आव्हान दिलंय. "घड्याळ तेच, वेळ नवी" हे ब्रीद स्वीकारून कोल्हे 'काटा' बदलायचं सोडून, थेट महायुती सरकारच्या (Mahayuti Government) विरोधात आक्रोश करतायेत.
Shirur Lok Sabha Constituency : पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि धर्मवीर संभाजी राजेंच्या पदस्पर्शानं पावन झालेला मतदारसंघ (Constituency) म्हणजे, शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha). उत्तर पुण्यात (Pune News) विस्तारलेला आणि




