एक्स्प्लोर

Sharad Pawar Health Update: वस्ताद पुन्हा मैदानात उतरणार! शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांनी काय सांगितलं?

Sharad Pawar Health Update: गेले पाच ते सहा दिवस शरद पवारांवरती उपचार करण्यात आले, त्यांची प्रकृती चांगली झाल्याने आज त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शरद पवारांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झाल्याने आज त्यांना डिस्चार्ज (Sharad Pawar Health Update) देण्यात आला आहे. त्यांना खोकल्याचा आणि कफचा त्रास जाणवू लागल्यामुळे शरद पवार (Sharad Pawar Health Update) यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेले पाच ते सहा दिवस शरद पवारांवरती उपचार करण्यात आले, त्यांची प्रकृती चांगली झाल्याने आज त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.(Sharad Pawar Health Update)

तर शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. रुबी हॉल रुग्णालयाकडून शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल माहिती देण्यात आली आहे. रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शरद पवारांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. शरद पवारांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे आणि ते बरे झाले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. शरद पवारांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर घरी नेण्यासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. रूग्णालयातून खाली आल्यानंतर शरद पवारांनी सगळ्यांना खाली येऊन व्हील चेअरवर हात दाखवला, त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आलं, आता घरामध्ये त्यांना चार ते पाच दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.(Sharad Pawar Health Update)

डॉक्टर काय सांगितलं?

शरद पवारांना आज (ता. १४) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतआहे. पवारांची तब्येत आता उत्तम आहे, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी दिली आहे. तसेच शरद पवारांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तीन चार दिवस विश्रांती घेतल्यानंतर पवार प्रवास करून शकतात, असंही डॉक्टरांनी सांगितले.(Sharad Pawar Health Update)

रुबी हॉल क्लिनीक येथील डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले की, “आज आम्हाला सांगायला आनंद होत आहे की, शरद पवार यांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाली आहे. आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, पुढील काही दिवस त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शरद पवार यांच्या छातीत संसर्ग झाला होता. त्या संसर्गावर प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) देण्यात आली असून त्याचा चांगला परिणाम झाला आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आहे. डॉक्टरांच्या मते, ते दोन ते तीन दिवसांनंतर प्रवास करू शकतील.”(Sharad Pawar Health Update)

बारामतीतील निवासस्थानी तपासणी नंतर पुण्यातील रूग्णालयात केलं दाखल

शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. मात्र अचानक त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवू लागला, त्यानंतर डॉक्टरांचं एक पथक घरी येऊन तपासणी करून गेलं, त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा, लवकरच घरी सोडण्यात येणार; रुग्णालयात कोणते उपचार घेतले?

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
धक्कादायक! शिक्षणासाठी बारामतीत आलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात गोळी झाडून घेतली, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिक्षणासाठी बारामतीत आलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात गोळी झाडून घेतली, नेमकं प्रकरण काय?
Pune FDA Mahaprasad : गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर
गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
Pakistan Cricket Team: आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
Manoj Jarange Patil: कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
Manoj Jarange Patil: 'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Disha Salian Death Case: मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Embed widget