Pune Jilha parishad reservation :पुणे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर; पहा तुमच्या गटात आणि गावात कोणते आरक्षण ?
ओबीसी आरक्षणासोबत जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण (28 जुलै) रोजी जाहीर झाले. नव्या रचनेनुसार परिषदेचे जिल्ह्यात 82 गट झाले आहेत.
Pune Jilha parishad reservation : ओबीसी आरक्षणासोबत जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण (28 जुलै) रोजी जाहीर झाले. नव्या रचनेनुसार परिषदेचे जिल्ह्यात 82 गट झाले आहेत. या सगळ्या आरक्षण सोडतीवर 2 ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना सादर केल्या जातील. 5 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांची सुनावणी घेऊन आरक्षण अंतिम केले जाणार आहे.
जुन्नर
डिंगोरे - उदापूर सर्वसाधारण
खामगाव-तांबे सर्वसाधारण जुन्नर
पाडळी -येणेरे सर्वसाधारण (महिला)
धालेवाडी तर्फे हवेली -सावरगाव सर्वसाधारण (महिला)
ओतुर-उंब्रज नं.1-ना मा प्र
आळे-पिंपळवंडी- अनुसूचित जमात (महिला)
राजुरी -बेल्हे- सर्वसाधारण (महिला)
बोरी बु. - खोडद-अनुसूचित जमात (महिला)
नारायणगाव-वारुळवाडी- ना मा प्र
आंबेगाव
शिनोली-बोरघर- सर्वसाधारण (महिला)
आंबेगाव-पेठ- सर्वसाधारण (महिला)
कळंब-चांडोली बु.-अनुसूचित जमात (महिला)
पारगाव तर्फे अवसरी बु.-सर्वसाधारण (महिला)
जारकरवाडी आंबेगाव अवसरी बु. - पिंपळगाव तर्फे म्हाळुगे - अनुसूचित जमात
शिरुर
टाकळीहाजी-कवठे येमाई -ना मा प्र
शिरुर ग्रामीण -निमोणे -अनुसूचित जमात
कारेगाव - रांजणगाव गणपती- सर्वसाधारण
करंदी -कान्हूर मेसाई- सर्वसाधारण
सणसवाडी-कोरेगाव भिमा- सर्वसाधारण (महिला)
तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर- ना मा प्र
न्हावरा- निमगाव म्हाळंगी - सर्वसाधारण
वडगाव रासाई-माडवगण फराटा- अनुसूचित जमात
खेड
नायफड- औदर - ना मा प्र (महिला)
वाडा-सातकरस्थळ - सर्वसाधारण
रेटवडी-कन्हेरसर - सर्वसाधारण (महिला)
पंपळगाव तर्फे खेड-काळूस - सर्वसाधारण (महिला)
कडूस-शिरोली - सर्वसाधारण (महिला)
पाईट -पिंपरी बु. - सर्वसाधारण (महिला)
म्हाळुगे -आंबेठाण - ना मा प्र
नाणेकरवाडी - मेदनकरवाडी- ना मा प्र
कुरुळी- मरकळ - ना मा प्र
मावळ
टाकवे बु.-नाणे - सर्वसाधारण
खडकाळे-वराळे - अनुसूचित जात स
कुरवंडे-कार्ला - सर्वसाधारण (महिला)
कुसगाव बु.-सोमाटणे - सर्वसाधारण (महिला)
चांदखेड-काले इंदुरी - सर्वसाधारण (महिला)
तळेगाव दाभाडे ग्रामीण-ना मा प्र
मुळशी
कोळवण- माले -ना मा प्र (महिला)
हिंजवडी- कासारसाई -सर्वसाधारण (महिला)
माण-कासारअंबोली-सर्वसाधारण
पिरंगुट -भुगाव -ना मा प्र (महिला)
हवेली
पेरणे-लोणीकंद- ना मा प्र (महिला)
वाडेबोल्हाई - कोरेगाव मुळ -सर्वसाधारण
उरुळीकांचन- सोरतापवाडी - सर्वसाधारण (महिला)
कदमवाकवस्ती-थेऊर - सर्वसाधारण (महिला)
लोणीकाळभोर -कुंजीरवाडी - ना मा प्र (महिला)
खेडशिवापूर -खानापूर - सर्वसाधारण
दौंड
राहू-खामगाव -सर्वसाधारण
पारगाव -पिपळगाव -अनुसूचित जात (महिला)
गोपाळवाडी-कानगाव - सर्वसाधारण
लिंगाळी -देऊळगावराजे- सर्वसाधारण
खडकी-राजेगाव -अनुसूचित जात (महिला)
पाटस-कुरकुंभ -सर्वसाधारण
वरवंड-बोरीपार्थी -सर्वसाधारण
यवत-बोरीभडक- ना मा प्र (महिला)
पुरंदर
गराडे-दिवे - सर्वसाधारण (महिला)
पिसर्वे- माळशिरस -सर्वसाधारण
कोळविहीरे-बेलसर- सर्वसाधारण (महिला)
मांडकी-परिंचे -सर्वसाधारण
निरा शिवतक्रार- वाल्हे- सर्वसाधारण (महिला)
वेल्हे
विंझर-पानशेत-ना मा प्र
वेल्हे बु. - वांगणी- सर्वसाधारण
भोर
वेळू- नसरापूर - ना मा प्र
भोंगवली -संगमनेर - सर्वसाधारण
भोलावडे-शिंद - सर्वसाधारण
कारी-उत्रौली- सर्वसाधारण
बारामती
सुपा-का-हाटी - ना मा प्र (महिला)
काटेवाडी-शिर्राफळ - ना मा प्र
गुणवडी-पणदरे - अनुसूचित जात (महिला)
मोरगाव-मुढाळे - नामा प्र
निंबूत-वाघळवाडी - अनुसूचित जात
वडगावनिंबाळकर -सांगवी - सर्वसाधारण (महिला)
निरावागज-डोर्लेवाडी- अनुसूचित जात (महिला)
इंदापूर
भिगवण -शेटफळगढे- सर्वसाधारण (महिला)
अंथुर्णे -बोरी - ना मा प्र (महिला)
पळसदेव-बिजवडी - ना मा प्र (महिला)
वडापूरी-माळवाडी -अनुसूचित जात
निमगाव केतकी-शेळगाव -सर्वसाधारण
सणसर -बेलवाडी -सर्वसाधारण (महिला)
लासुर्णे-वालचंदनगर -ना मा प्र
काटी-वरखुटे खु.- अनुसूचित जात
बावडा-लुमेवाडी-सर्वसाधारण