एक्स्प्लोर

चाकणमधल्या विरोधामुळे पुरंदरमधून विमानतळाचं टेकऑफ

पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली खरी, परंतु ज्या सात गावांमधे हा विमानतळ होणार आहे त्या गावांमधील ग्रामपंचायतींनी विमानतळाच्या विरोधात एकमताने ठराव संमत केले आहेत. त्याचबरोबर या सात गावांमध्ये महात्मा फुलेंच्या खानवडी या मूळ गावाचाही समावेश आहे. त्यामुळे महात्मा फुलेंच्या स्मारकाचं काय असा प्रश्नही स्थानिक विचारत आहेत. कऱ्हेच्या खोऱ्यात छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाली आहे. त्यामुळे पुण्याजवळून थेट सातासमुद्रापार झेप घेता येईल. पुणे विमानतळाच्या विस्ताराच्या मर्यादा असल्यानेच पुरंदरच्या जागेला प्राधान्य देण्यात आलं आहे. पुरंदर हे छत्रपती संभाजीराजे यांचं जन्मस्थान. या ऐतिहासिक स्थळापासून प्रस्तावित विमानतळाची जागा केवळ 15 किलोमीटरवर आहे. त्यामुळे विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. या विमानतळाला जवळपास 2400 हेक्टर जागा लागणार आहे. चार किलोमीटरच्या दोन धावपट्ट्या असतील. विमानतळामुळे उद्योग आणि शेती व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. पण खानवडी, पारगावसह सात गावातील लोकांनी विमानतळाला विरोध सुरु केला आहे. ज्या सात गावांचा विरोध आहे त्यात महात्मा फुलेंच्या खानवडी या मुळ गावाचाही समावेश आहे. त्यामुळे इथं असलेल्या महात्मा फुलांच्या स्मारकाचा मुद्दा संवेदनशील बनू शकतो. पुरंदर तालुक्यात विमानतळ झालं तर गेल्या 30 वर्षांपासून धुळखात पडलेली मागणी पूर्ण होईल. पण त्यासाठी काही गावांमधून होणारा विरोध सरकारला दूर करावा लागेल. तसं झालं तर या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कऱ्हेच्या खोऱ्याचा मात्र विकास होईल यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Karkhana Election : दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता
दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता
Vivekanand Patil and Navnath Ban: भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
सोमेश्वर कारखाना निवडणूक! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची आघाडी, राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप दीड हजार मतांनी पिछाडीवर, कोणत्या गटाला किती जागा?
सोमेश्वर कारखाना निवडणूक! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची आघाडी, राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप दीड हजार मतांनी पिछाडीवर, कोणत्या गटाला किती जागा?

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका

Embed widget