एक्स्प्लोर

Pune Vedika Pandharpurkar Fraud Case : पुण्यातील डोळस दाम्पत्यांचे लुबाडलेले १४ कोटी रुपये परत मिळणार? वेदिका पंढरपुरकरने पैसे देण्याची दर्शवली तयारी, नेमकं प्रकरण काय?

Pune Vedika Pandharpurkar Fraud Case : वेदिका पंढरपुरकरने दिपक डोळस यांचे लुबाडलेले १४ कोटी रुपये परत देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी वेदिका पंढरपुरकरचे वकील आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत.

पुणे: पुण्यातील आय टी इंजीनीयर दिपक डोळस यांची तब्बल १४ कोटींना मांत्रिक महिलेने आणि तीच्या गुरुने फसवणूक केल्याचं एबीपी माझाने उघडकीस आणलं होतं. त्यानंतर पोलीसांनी (Pune Police) मांत्रिक वेदिका पंढरपुरकर, तीचा नवरा कुणाल पंढरपुरकर आणि वेदिकाचा गुरु दिपक खडके यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने देखील या आरोपींचा जामीन अर्ज वेळोवेळी फेटाळला होता. त्यानंतर वेदिका पंढरपुरकरने दिपक डोळस यांचे लुबाडलेले १४ कोटी रुपये परत देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी वेदिका पंढरपुरकरचे वकील आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत. (Pune Police) 

Pune News: नेमकं प्रकरण काय?

महिनाभरापूर्वी पुण्यातील एका आयटी इंजिनिअर यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली होती. शंकर महाराज अंगात येतात आणि ते या दांम्पत्याच्या दोन्ही मुलींचे दुर्धर आजार बरे करतील असं सांगून पुण्यातील एका आयटी इंजीनीयरची तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक केली. दीपक डोळस नावाचे आयटी इंजीनियर आणि त्यांची शिक्षक पत्नी यांना भोंदू बाबाच्या सापळ्यात अडकून आपली आयुष्यभराची कमाई गमाऊन बसण्याची वेळ आली. ज्यामध्ये डोळस यांच्या पुण्यातीलच (Pune Crime News) नव्हे तर इंग्लंडमधील घराचा देखील समावेश आहे. या भोंदू बाबांचं (Bhondu baba) नाव दीपक खडके असून या भोंदू बाबाला वेदिका पंढरपुरकर या त्याच्या शिष्येने फसवणूक करण्यात मदत केली आहे.(Bhondu baba) 

Pune News: अंगात शंकर महाराज येतात अशी बतावणी

वेदिकाच्या अंगात शंकर महाराज येतात आणि ते सांगतील तसं लागलं पाहिजे असा दावा करुन दीपक डोळस यांना त्यांच्या कोट्यावधींच्या मालमत्ता विकण्यास भाग पाडण्यात आलं. विशेष म्हणजे हे सर्व पैसे आरटीजीएसने दीपक खडके आणि वेदिका पंढरपुरकर यांनी त्यांच्या बॅंक खात्यांवर वळते करुन घेतले आहेत. २०१८ पासुन हा प्रकार सुरु होता. दीपक डोळस, त्यांची पत्नी दोन मुलींना दीपक खडकेच्या दरबारात नेण्यात आले. तिथे वेदिका पंढरपुरकर हीने तीच्या अंगात शंकर महाराज येतात अशी अॅक्टींग केली. त्यानंतर तुमच्याकडे संपत्ती ठेवल्यास तुम्हाला येतील असे सांगून बॅंकेतील सर्व पैसे आणि ठेवी वेदिका यांच्या खात्यात वळत्या करायला लावल्या.

Pune News:  इंग्लंडमधील घर, फार्म हाऊस त्यांना विकायला लावण्यात आलं

मात्र तरीही डोळस यांच्या मुली बऱ्या न झाल्याने त्यांनी खडके आणि पंढरपुरकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तुमच्या घरात दोष आहेत असं सांगितलं. डोळस हे काही वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे त्यांचं इंग्लंडमध्ये देखील घर होतं आणि फार्महाऊस खरेदी केले होते. ते इंग्लंडमधील घर आणि फार्म हाऊस त्यांना विकायला लावण्यात आलं आणि ते पैसे पंढरपुरकर यांच्या खात्यात वळते करण्यात आले. त्यानंतर डोळस यांना त्यांचा पुण्यातील प्लॉट आणि फ्लॅट विकण्यास सांगण्यात आलं आणि ते पैसे देखील हडप करण्यात आले. या प्रकरणी पोलीसांनी मांत्रिक वेदिका पंढरपुरकर, तीचा नवरा कुणाल पंढरपुरकर आणि वेदिकाचा गुरु दिपक खडके यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने देखील या आरोपींचा जामीन अर्ज वेळोवेळी फेटाळला होता. त्यानंतर वेदिका पंढरपुरकरने दिपक डोळस यांचे लुबाडलेले १४ कोटी रुपये परत देण्याची तयारी दर्शवली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Accident News: डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं काय घडलं?
डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Update: एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज
एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage India : सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्देश
सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना, 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश
Israel-Iran War : इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Hansika Motwani Sohael Khaturiya Divorce: सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
Embed widget