एक्स्प्लोर

पुण्यात दोघा तरुणांचा मृत्यू, तीन दिवसांपूर्वी रुममध्ये पेस्ट कंट्रोल

खोलीत ढेकूण झाल्यामुळे तीन दिवसांपूर्वी पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. त्यामुळे दोघे जण तीन दिवस एका मित्राच्या घरी जाऊन राहिले, मात्र मंगळवारी रात्री ते परत आपल्या खोलीवर आले. बुधवारी सकाळी राहत्या घरी ते मृतावस्थेत आढळले

पुणे : ढेकूण घालवण्यासाठी घरात केलेलं पेस्ट कंट्रोल पुण्यातील दोघा तरुणांच्या जीवावर बेतलं. पेस्ट कंट्रोल केलेल्या रुममध्ये झोपलेले दोन तरुण दुसऱ्या दिवशी मृतावस्थेत आढळले. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पुण्यातील एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये ते दोघं काम करत होते. कॅन्टीन मालकानेच त्यांना राहण्यासाठी एक खोली दिली होती. या खोलीत ढेकूण झाल्यामुळे तीन दिवसांपूर्वी पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर तीन दिवस ते एका मित्राच्या घरी जाऊन राहिले होते. मंगळवारी रात्री ते परत आपल्या खोलीवर आले होते. बुधवारी बराच वेळ झाला तरी कामावर न आल्याने कॅन्टीन मॅनेजरने त्यांच्या खोलीवर येऊन पाहिलं. तेव्हा रुमचा दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून पाहिलं असता दोघंही झोपलेले दिसले. कॅन्टीन मॅनेजरने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. तपासणीअंती डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी एपीआय सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Akola Crime: अकोल्यात गुन्हेगारीचा कहर; गौरक्षण मार्गावर अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाला भोसकलं; सलग दोन दिवसात दुसऱ्या घटनेनं शहर हादरलं, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर!
अकोल्यात गुन्हेगारीचा कहर; गौरक्षण मार्गावर अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाला भोसकलं; सलग दोन दिवसात दुसऱ्या घटनेनं शहर हादरलं, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर!
Delimitation Bill : फक्त 10 आमदार असलेल्या शरद पवारांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी शेवटपर्यंत पाठीशी राहिलो, तेच आता ...; काँग्रेसची पोस्ट चर्चेत
फक्त 10 आमदार असलेल्या शरद पवारांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी शेवटपर्यंत पाठीशी राहिलो, तेच आता...; काँग्रेसची पोस्ट चर्चेत
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
Embed widget