Pune Rape Case : पुण्यात रोज एका महिलेवर अत्याचार? शहरात घटनांचा वाढता आलेख; धडकी भरवणारी आकडेवारी समोर

Pune Rape Case
आकडेवारी पाहून पुण्यात मुली, महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येतं. मात्र पुण्यात गुन्हेगारी का वाढली?, बलात्काराचं प्रमाण का वाढलं?, शहरीकरणामुळे बलात्कार वाढलेत की त्यामागे दुसरी काही कारणं आहेत?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची आता वेळ आली आहे.
पुणे : शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, स्मार्ट सीटी आणि आता कॉस्मोपॉलीटियन सीटी या नावानं ओळखलं जाणारं पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात (Pune Crime News)अडकल्याचं पाहायला



